लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

लोकमत न्यूज नेटवर्क

मेथीची भाजी, पराठे कडवट होतात? मेथीचा कडूपणा घालवण्याचे ५ सोपे उपाय - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मेथीची भाजी, पराठे कडवट होतात? मेथीचा कडूपणा घालवण्याचे ५ सोपे उपाय

आरोग्यासाठी उत्तम असलेली मेथी कडू असल्याने टाळली जाते, पण सोप्या टिप्स वापरुन हा कडवटपणा कमी करता आला तर... ...

खाण्यासाठी जन्म आपुला.. मग नागपुरात मिळणारी ही 'ट्रायकलर इडली' एकदा ट्राय कराच - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :खाण्यासाठी जन्म आपुला.. मग नागपुरात मिळणारी ही 'ट्रायकलर इडली' एकदा ट्राय कराच

काही दिवसांपूर्वी इंटरनेटवर काळ्या इडलीने लोकांना वेड लावलं होत. त्याच अण्णा कुमार रेड्डी यांनी आता चक्क दीड फूट लांब व अडीच किलो वजनाची इडली तयार केलीय. या इडलीचं आणखी एक विशेष म्हणजे ही ट्रायकलर इडली आहे. ...

इरपनार येथे भयमुक्त प्रजासत्ताक दिन साजरा, जनसंघर्ष समितीने फाडले नक्षल बॅनर्स - Marathi News | | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :इरपनार येथे भयमुक्त प्रजासत्ताक दिन साजरा, जनसंघर्ष समितीने फाडले नक्षल बॅनर्स

आदिवासी भागात सेवाकार्य करणाऱ्या जनसंघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांनी २६ जानेवारीला इरपनार गावात जाऊन प्रजासत्ताक दिन साजरा केला. यावेळी सामूहिक वंदे मांतरम आणि राष्ट्रगीत म्हणून देशभक्तीचा संदेश देण्यात आला.  ...

DIY: केस वाढतच नाहीत? कॉफी हेअर मास्क ट्राय करा, केस वाढण्यासाठी घरच्याघरी बेस्ट सॉल्यूशन! - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :DIY: केस वाढतच नाहीत? कॉफी हेअर मास्क ट्राय करा, केस वाढण्यासाठी घरच्याघरी बेस्ट सॉल्यूशन!

Hair care tips: खूप जणींनी हा अनुभव घेतलेला असतो की केस वाढतंच नाहीत... केसांची ग्रोथ (growth of hair) वाढविण्यासाठी हा अतिशय सोपा, घरच्याघरी होणारा आणि नैसर्गिक उपाय करून बघा... ...

गोळी झाडण्याचा सराव करून 'तिने' साधला सासूवर नेम - Marathi News | | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :गोळी झाडण्याचा सराव करून 'तिने' साधला सासूवर नेम

रोज होणाऱ्या वादातून कंटाळून तरुण सुनेने शेजारी राहणाऱ्या निवृत्त जेलरची सर्व्हिस रिव्हॉल्वर चोरून त्यातून सासूवर गोळी झाडली. त्यात रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या वृद्ध सासूचा जागीच मृत्यू झाला होता. ...

सुंदर डोळे हवेत, नजर उत्तम हवी तर भोपळा खा, अभिनेत्री भाग्यश्री सांगतेय भोपळा खाण्याचे फायदे - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :सुंदर डोळे हवेत, नजर उत्तम हवी तर भोपळा खा, अभिनेत्री भाग्यश्री सांगतेय भोपळा खाण्याचे फायदे

Health tips: डोळ्यांच्या आरोग्यासाठी तर भोपळा खाणं उत्तम आहेच.. पण त्यासोबतच अभिनेत्री भाग्यश्रीने सांगितलेले लाल भोपळा खाण्याचे इतर फायदेही बघा...  ...

ST Strike: कर्मचाऱ्यांची घर चालविण्याची कसरत; कोणाच्या हाती ट्रकचे स्टिअरिंग, तर कोणाच्या फावडा ! - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :ST Strike: कर्मचाऱ्यांची घर चालविण्याची कसरत; कोणाच्या हाती ट्रकचे स्टिअरिंग, तर कोणाच्या फावडा !

ST Strike: अडीच महिन्यांपासून संप सुरूच असून कर्मचाऱ्यांची आर्थिक परिस्थिती खालावली आहे. ...

बनावट कागदपत्रे बनवून नोकरीत घेण्यासाठी थेट जिल्हाधिकाऱ्यांना दिली आत्महत्येची धमकी  - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बनावट कागदपत्रे बनवून नोकरीत घेण्यासाठी थेट जिल्हाधिकाऱ्यांना दिली आत्महत्येची धमकी 

शासकीय सेवेत थेट सामावून घेण्यासाठी धमकी दिल्याने सिटी चाैक ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला  ...