लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

लोकमत न्यूज नेटवर्क

चोरट्यांची हिंमत बघा; ठाकरे सरकारमधील कॅबिनेट मंत्र्यांच्या शेतातूनच पळवल्या तीन बकऱ्या - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :चोरट्यांची हिंमत बघा; ठाकरे सरकारमधील कॅबिनेट मंत्र्यांच्या शेतातूनच पळवल्या तीन बकऱ्या

पैठण तालुक्यातील कातपूर शिवारात सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांचे शेत आहे. ...

बिबट्याच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू, दहेगाव जंगल परिसरातील घटना  - Marathi News | | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :बिबट्याच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू, दहेगाव जंगल परिसरातील घटना 

जंगलात सरपण आणण्यासाठी गेलेल्या एकावर बिबट्याने हल्ला चढवत १०० मीटर फरफटत ओढत नेऊन ठार केले. ...

नागपूर ते जबलपूर नवीन लाईनवर 'ॲम्ब्युलन्स एक्स्प्रेस' - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर ते जबलपूर नवीन लाईनवर 'ॲम्ब्युलन्स एक्स्प्रेस'

नागपूर ते जबलपूरचे अंतर ५७५ किलोमीटर आहे. आता नागपूर-छिंदवाडानंतर नैनपूर-मंडला फोर्टदरम्यान तयार होत असलेल्या ट्रॅकमुळे जबलपूरचे अंतर ३७० किमी होईल. ...

कार चालविताना झोप लागल्यास 'हे' डिव्हाईस देणार अलार्म - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कार चालविताना झोप लागल्यास 'हे' डिव्हाईस देणार अलार्म

रात्रीला हायवेवर धावणारे ट्रक ड्रायव्हर, ट्रॅव्हल, कारचालक यांच्यासाठी हे अतिशय उपयोगाचे डिव्हाईस ठरू शकते. ...

‘न्यूड डान्स’ प्रकरण : उमरेडच्या ठाणेदाराची उचलबांगडी - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘न्यूड डान्स’ प्रकरण : उमरेडच्या ठाणेदाराची उचलबांगडी

यशवंत सोलसे यांना बाम्हणी येथील 'डान्स हंगामा' कार्यक्रम भोवला असल्याचे बोलले जात आहे. त्यांची नागपूर ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयातील नियंत्रण कक्षात बदली झाल्याची माहिती आहे.  ...

Video : वांद्रे येथे चार मजली घर कोसळले, ५ ते ६ जण अडकल्याची शक्यता  - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Video : वांद्रे येथे चार मजली घर कोसळले, ५ ते ६ जण अडकल्याची शक्यता 

A four-storey house collapsed in Bandra :घटनास्थळी मुंबई अग्निशमन दलाच्या ५ गाड्या आणि १ रेस्क्यू व्हॅन, ऍम्ब्युलन्स दाखल झाली आहे.  ...

किचन ट्रॉली सतत खराब होऊन त्यात झुरळं होतात, ट्रॉली साफ करण्याच्या ५ सोप्या ट्रीक्स - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :किचन ट्रॉली सतत खराब होऊन त्यात झुरळं होतात, ट्रॉली साफ करण्याच्या ५ सोप्या ट्रीक्स

Kitchen Tips : सोप्या उपायांनी ठेवता येतील ट्रॉली स्वच्छ, सफाईच्या झटपट पद्धती ...

सोलापुरातील हातभट्या उध्वस्त; 'ड्राय डे' च्या दिवशी सव्वा तीन लाखाचा मुद्देमाल जप्त - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापुरातील हातभट्या उध्वस्त; 'ड्राय डे' च्या दिवशी सव्वा तीन लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापूर लोकमत ब्रेकिंग ...