लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

लोकमत न्यूज नेटवर्क

तहसीलदाराने पकडले, रेती तस्कराने पळविले; तालुका प्रशासनावर रेती तस्कर भारी - Marathi News | | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :तहसीलदाराने पकडले, रेती तस्कराने पळविले; तालुका प्रशासनावर रेती तस्कर भारी

शेणगाव-मरकागोंदी रस्त्यावर अवैधरित्या रेती वाहतूक करणाऱ्या वाहनाला थांबवून जिवतीचे तहसीलदार रितसर कार्यवाही करीत होते. अशातच वाहन चालक व मालकांनी शिवीगाळ करीत मुजोरीने रस्त्यालगत वाहन फसवून वाहतूक अडवली. ...

थरारक ! गेवराईतील व्यावसायिकाचे अपहरण, मारहाणकरून धावत्या जीपमधून फेकले - Marathi News | | Latest beed News at Lokmat.com

बीड :थरारक ! गेवराईतील व्यावसायिकाचे अपहरण, मारहाणकरून धावत्या जीपमधून फेकले

आधी दुचाकीला धडक दिली, त्यानंतर चार ते पाच जणांनी केले अपहरण ...

5 Surprise picks in Team India vs West Indies: टीम इंडियामध्ये 'या' पाच खेळाडूंची झाली निवड; साऱ्यांनाच बसला आश्चर्याचा धक्का - Marathi News | | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :5 Surprise picks in Team India vs West Indies: टीम इंडियामध्ये 'या' पाच खेळाडूंची झाली निवड; साऱ्यांनाच बसला आश्चर्याचा धक्का

विंडिजविरूद्धच्या वन डे आणि टी२० मालिकांसाठी भारतीय संघाची काल घोषणा करण्यात आली. ...

अमिर खानच्या लेकीला तिच्या भावी सासूने भेट दिलेल्या खादी साडीची चर्चा; इराच्या साडीची काय खासियत... - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :अमिर खानच्या लेकीला तिच्या भावी सासूने भेट दिलेल्या खादी साडीची चर्चा; इराच्या साडीची काय खासियत...

अंगाला चोपून बसणारी, वजनाने हलकी खादी कॉटन बजेट साडी नक्की ट्राय करुन पाहा... ...

निळ्या- पांढऱ्या मलमल प्रिंटेड कॉटन साड्यांचा ट्रेंड; समर कलेक्शनची खास तयारी - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :निळ्या- पांढऱ्या मलमल प्रिंटेड कॉटन साड्यांचा ट्रेंड; समर कलेक्शनची खास तयारी

fashion trend: थंडीचे दिवस संपत आले आहेत.. आता समर कलेक्शनची तयारी सुरू करायला हरकत नाही.. म्हणूनच तर बघा हे निळ्या- पांढऱ्या मलमल प्रिंटेड साड्यांचं कलेक्शन (Printed cotton saree collection) !! ...

भरधाव बोलेरो पिकअप झाडावर आदळली, दोघे गंभीर जखमी - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :भरधाव बोलेरो पिकअप झाडावर आदळली, दोघे गंभीर जखमी

गुरुवारी पहाटेच्या सुमारास अमरावती-परतवाडा महामार्गावरील आसेगावपूर्णा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या तळणीपूर्णा फाट्यानजीक भरधाव बोलेरो पीकअप झाडावर आदळून पलटी झाले. या अपघातात चालकासह इतर एकजण गंभीररीत्या जखमी झाला आहे. ...

कार-ट्रॅक्टरची भीषण धडक, भाजप नेत्याचा जागीच मृत्यू; ट्रॅक्टरचे दोन तुकडे - Marathi News | | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :कार-ट्रॅक्टरची भीषण धडक, भाजप नेत्याचा जागीच मृत्यू; ट्रॅक्टरचे दोन तुकडे

ट्रॅक्टर व कारची समोरासमोर जबर धडक होऊन झालेल्या अपघातात भाजप नेते आनंद गण्यारपवार यांचा जागीच मृत्यू झाला. तर, चामोर्शी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अतुल गण्यारपवार हे गंभीर जखमी झालेत. ...

पालकमंत्र्यांनी मागितले १५७ कोटी अन् अजितदादांनी दिले फक्त ८४ कोटी रुपये - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पालकमंत्र्यांनी मागितले १५७ कोटी अन् अजितदादांनी दिले फक्त ८४ कोटी रुपये

व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे झाली बैठक : पाचशे कोटींच्या प्रारूप आराखड्यास मान्यता ...