लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

लोकमत न्यूज नेटवर्क

भंडारा जिल्ह्यातील तलावांत विदेशी पक्ष्यांचा किलबिलाट; पक्षीप्रेमी सुखावले - Marathi News | | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :भंडारा जिल्ह्यातील तलावांत विदेशी पक्ष्यांचा किलबिलाट; पक्षीप्रेमी सुखावले

जिल्ह्यात दरवर्षी युरोप, सैबेरिया, रशिया, मंगोलिया, कजाकिस्तान, चीन, अफगाणिस्तान, किरगीजस्तान लडाखमार्गे स्थलांतरित पक्षी येतात. ...

सह्याद्री देवराईत पुन्हा पालवी फुटण्याची आशा; आगीची झळ पोहोचलेल्या झाडांना पाण्याचे सलाइन - Marathi News | | Latest beed News at Lokmat.com

बीड :सह्याद्री देवराईत पुन्हा पालवी फुटण्याची आशा; आगीची झळ पोहोचलेल्या झाडांना पाण्याचे सलाइन

दोन आठवड्यांत झाडे पूर्ववत होतील असा वनविभागाला विश्वास ...

गुन्हे मालिका पाहून बनला चोर; बेरोजगारीमुळे उचलले पाऊल - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :गुन्हे मालिका पाहून बनला चोर; बेरोजगारीमुळे उचलले पाऊल

तक्रारदार जिग्नेश मेहता यांच्या १४ व्या मजल्यावरील कार्यालयात २९ जानेवारी रोजी १२ किलो चांदीचे दागिने व ७ लाखांची रोकड चोरली ...

आरटीओने जप्त केल्या ओला-उबेरच्या १३ बाइक - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आरटीओने जप्त केल्या ओला-उबेरच्या १३ बाइक

असे सांगितले जाते की, खासगी कंपन्यांसाठी अजूनही बाइक पॉलिसी तयार झालेली नाही. त्यामुळे नियमानुसार कंपनीच्या विरुद्ध कारवाई केली जाईल, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. ...

जय शिवराय ! 'या' गावात अज्ञातांनी रातोरात बसविला शिवाजी महाराजांचा पुतळा - Marathi News | | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जय शिवराय ! 'या' गावात अज्ञातांनी रातोरात बसविला शिवाजी महाराजांचा पुतळा

पोलिसांनी ग्रामपंचायतीचे सरपंच व पदाधिकाऱ्यांना बोलवून घेवून चर्चा केली. ...

मोहाडी, लाखनी आणि लाखांदूर नगरपंचायतीत सत्ता संघर्ष; कोण मारणार बाजी? - Marathi News | | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :मोहाडी, लाखनी आणि लाखांदूर नगरपंचायतीत सत्ता संघर्ष; कोण मारणार बाजी?

जिल्ह्यातील मोहाडी, लाखनी आणि लाखांदूर या नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदाची निवडणूक १७ फेब्रुवारी रोजी होत आहे. त्यासाठी राजकीय वातावरण चांगलेच तापत आहे. ...

भाविकांच्या गर्दीने फुलले कचारगड, पाच दिवस होणार 'जय सेवा'चा जयघोष - Marathi News | | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :भाविकांच्या गर्दीने फुलले कचारगड, पाच दिवस होणार 'जय सेवा'चा जयघोष

मागील ३६ वर्षांपासून दरवर्षी फेब्रुवारी महिन्याच्या पोर्णिमेला कचारगड यात्रेदरम्यान गोंड आदिवासी बांधव येथे येऊन आपल्या पूर्वजांचे स्मरण व आराध्य दैवतांचे पूजन करून जातात. ...

घटस्फोटासाठी आलेली जोडपी ‘व्हॅलेंटाइन डे’ने पुन्हा एकत्र! कौटुंबिक न्यायालयाचा पुढाकार - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :घटस्फोटासाठी आलेली जोडपी ‘व्हॅलेंटाइन डे’ने पुन्हा एकत्र! कौटुंबिक न्यायालयाचा पुढाकार

पुन्हा प्रपोज करीत संसाराची दुसरी इनिंग सुरू ...