लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

लोकमत न्यूज नेटवर्क

पोषण आहाराचा १४ हजार किलो तांदूळ पंचवटीत जप्त - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पोषण आहाराचा १४ हजार किलो तांदूळ पंचवटीत जप्त

सुमारे अडीच ते तीन वर्षांपूर्वी शासनाच्या आदेशाचा आधार घेत बचत गटांना डावलून १३ ठेकेदारांना सेंट्रल किचन अंतर्गत मुलांना पोषण आहार देण्याचे काम देण्यात आले हाेते. त्यातील वादग्रस्त ठरलेल्या ठेकेदारांना घाईघाईने बिले देण्याचे घाटत असतानाच पंचवटीत गुंज ...

भाजपला आयटीची घाई, आयुक्त तयारच नाही - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भाजपला आयटीची घाई, आयुक्त तयारच नाही

महापालिका निवडणुकीच्या तोंडावर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना नाशिकमध्ये आणून परिषद भरवतानाच आयटी पार्कच्या भूमिपूजनाची तयारी सत्तारूढ भाजप करीत असला तरी इतक्या घाईने सोपस्कार करण्यास आयुक्त तयार नाहीत. त्यामुळे वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे. स ...

संशयित राहुल जगताप ‘हाजीर हो’! - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :संशयित राहुल जगताप ‘हाजीर हो’!

शहरासह जिल्ह्याला हादरवून टाकणाऱ्या नानासाहेब कापडणीस व त्यांचा पुत्र अमित कापडणीस यांच्या हत्याकांडातील मुख्य संशयित राहुल गौतम जगताप याची दहा दिवसांची पोलीस कोठडी शुक्रवारी (दि. २५) पूर्ण होत आहे. यामुळे सरकारवाडा पोलिसांकडून त्यास आज जिल्हा व सत्र ...

सिडकोमध्ये सहा तोळ्यांची चेन हिसकावली - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सिडकोमध्ये सहा तोळ्यांची चेन हिसकावली

अंबड पोलीस ठाणे हद्दीतील सिडको परिसरात गुरुवारी (दि.२४) रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास अज्ञात दुचाकीस्वारांनी महिलेच्या गळ्यातील सहा तोळे वजनाची सोनसाखळी हिसकावल्याची घटना घडली. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे का ...

सायखेड्याच्या विद्युत अभियंत्यास तीन तास डांबले - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सायखेड्याच्या विद्युत अभियंत्यास तीन तास डांबले

कोणतीही पूर्वसूचना न देता गोदाकाठमध्ये वीज वितरण कंपनीने ट्रान्सफॉर्मर बंद केल्याने गुरुवारी (दि. २४) शेतकऱ्यांचा उद्रेक झाला. करंजगावचे माजी सरपंच व महाराष्ट्र राज्य बियाणे उपसमितीचे सदस्य खंडू बोडके-पाटील यांनी आक्रमक पवित्रा घेत सर्वपक्षीय शेतकऱ्य ...

सायगावला विहिरीत पडून शेतकऱ्याचा मृत्यू - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सायगावला विहिरीत पडून शेतकऱ्याचा मृत्यू

येवला तालुक्यातील सायगाव शिवारात विहिरीत पडून युवा शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ...

महामार्गावर अपघातात महिला ठार - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :महामार्गावर अपघातात महिला ठार

मुंबई-आग्रा महामार्गावर आयशर ट्रक आणि तवेरा यांच्यात झालेल्या अपघातात कारमधील एक महिला ठार झाली असून, तीन जण जखमी झाले. बुधवारी (दि.२३) रात्री हा अपघात झाला. यात शहनाज अकील शेख ही महिला जागीच ठार झाली. ...

दिंडोरीत बिऱ्हाड मोर्चाचा मुक्काम - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दिंडोरीत बिऱ्हाड मोर्चाचा मुक्काम

अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने दिंडोरी तहसील कार्यालयासमोर विविध मागण्यांसाठी बिऱ्हाड मोर्चाचे आयोजन करण्यात आले असून, जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत जागेवरून उठणार नाही, अशी भूमिका मोर्चेकऱ्यांनी घेतली आहे. त्यामुळे दुसऱ्या दिवशीही ठिय्या ...