भंडारा जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समिती म्हणजेच दिशाची बैठक खासदार सुनील मेंढे यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवार रोजी नियोजन भवनात पार पडली. यावेळी खासदारांनी विविध विषयांचा आढावा घेत प्रसंगी अधिकाऱ्यांना जाबही विचारला. पीक विमा योजनेचा लाभ शेतकऱ्य ...
गतवर्षी तालुक्याला सुमारे दोन हजार घरकुल पुरविण्यात आले होते. या वर्षाला केवळ हजार ते बाराशे एवढ्याच घरकुलांची पूर्तता होत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे कित्येक पात्र व गरजू लाभार्थी ग्रामपंचायतीच्या शिफारशीनंतरही घरकुलाचा लाभ घेण्यात अपयशी ठरणार आहेत ...
मलिक यांनी भाजप नेत्यांवर भ्रष्टाचाराने आरोप केल्यानंतर त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली. केंद्र सरकार सूडबुद्धीचे राजकारण करीत असून, याचा गोरेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेसने गुरुवारी रस्त्यावर उतरत याचा निषेध नोंदविला. काही दिवसांपूर्वी नवाब मलिक ...
तो पोलीस कोठडीत असताना शुक्रवारी सकाळी ७.३० वाजताच्या सुमारास पोलीस स्टेशनच्या आवारातच असलेल्या शौचालयात शौचास गेला होता. दरम्यान सोबत असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याला झटका देत भिंतीवरून उडी घेऊन पळून गेला होता. दरम्यान आमगावचे पोलीस निरीक्षक विलास नळ ...
मालेगावमधील कोरोना रुग्णसंख्येचा तुलनेत घटलेला आलेखाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र आरोग्य विज्ञान पीठाच्या नेतृत्वात मालेगावकरांच्या प्रतिकारशक्तीचा अभ्यास करण्यासाठी मालेगाव मॅजिक संशोधन प्रकल्प सुरू हे. या प्रकल्पाचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून, दुस ...
सिडको, प्रसादनगर भागात एका महिलेच्या गळ्यातील सुमारे अडीच लाख रुपयांची सोन्याची पोत माेपेड स्कूटीवरून आलेल्या चोरट्यांनी ओरबाडून नेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ...
पंचवटीतील हिरावाडी भागात ठाकरे मळ्यात घरफोडी करुन अज्ञात चोरट्यांनी सुमारे दीड लाख रुपयांचे सोने चांंदीचे दागिने चोरुन नेल्याची घटना घडली असून या प्रकरणात मंदाबाई सोपान ठाकरे (६५, ठाकरे मळा) यांच्या फिर्यादीनुसार पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण् ...
महापाालिका निवडणुकीच्या तोंडावर फोडाफोडीचे राजकारण सुरू झाले असून, सत्तारूढ भाजपचे माजी उपमहापौर प्रथमेश गिते, नाशिकरोड येथील डॉ. सीमा ताजणे, सातपूर येथील हेमलता कांडेकर यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत शुक्रवारी शिवबंधन बाधले. त्याचबरोबर काँग्रेसच्या मार् ...