लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

लोकमत न्यूज नेटवर्क

डिजिटल नोंदणी करणाऱ्यांना पक्ष संघटनेत महत्त्वाचे स्थान - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :डिजिटल नोंदणी करणाऱ्यांना पक्ष संघटनेत महत्त्वाचे स्थान

Nagpur News डिजिटल नोंदणी मोहिमेत जे चांगले काम करतील, त्यांना पक्ष संघटनेत महत्त्वाचे स्थान दिले जाईल, असे माजी केंद्रीय राज्यमंत्री व अ. भा. काँग्रेस समितीचे पीआरओ पल्लम राजू यांनी स्पष्ट केले. ...

युक्रेनमध्ये अडकलेल्या विदर्भातील ४८ विद्यार्थ्यांच्या जीवांची घालमेल - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :युक्रेनमध्ये अडकलेल्या विदर्भातील ४८ विद्यार्थ्यांच्या जीवांची घालमेल

Nagpur News युद्धग्रस्त युक्रेनमध्ये विदर्भातील ४८ विद्यार्थी अडकले असून, त्यांच्या चिंतेत पडलेल्या पालकांनी जिल्हा प्रशासनाशी संपर्क चालविला आहे. ...

अमरावती जिल्ह्यातील आठ विद्यार्थी अडकले युक्रेनमध्ये, बंकरमध्ये वास्तव्य - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावती जिल्ह्यातील आठ विद्यार्थी अडकले युक्रेनमध्ये, बंकरमध्ये वास्तव्य

Amravati News ¯ वैद्यकीय शिक्षणासाठी गेलेले अमरावती जिल्ह्यातील आठ विद्यार्थी सध्या युक्रेनमध्ये अडकून पडले आहेत. ...

ब्यूटी सर्जरी पडली महागात, लाखो रुपये खर्चूनही चेहरा कुणाला दाखवायची सोय उरली नाही, म्हणून.. - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :ब्यूटी सर्जरी पडली महागात, लाखो रुपये खर्चूनही चेहरा कुणाला दाखवायची सोय उरली नाही, म्हणून..

आपलं आहे ते सौंदर्य आणखी वाढावं यासाठी म्हणून करुन घेतलेल्या शस्त्रक्रियेनं माॅडेलनं आपलं आहे ते सौंदर्यही गमावलं. आता कोर्टकचेऱ्या आणि शस्त्रक्रिया एवढंच तिच्या नशिबी.. ...

धक्कादायक; पत्नीच्या तोंडात कोंबली उंदीर मारण्याची पूड! - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :धक्कादायक; पत्नीच्या तोंडात कोंबली उंदीर मारण्याची पूड!

Amravati News आंतरजातीय विवाह केलेल्या पत्नीच्या तोंडात उंदीर मारण्याची पूड कोंबून तिला ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. ही धक्कादायक घटना २३ फेब्रुवारी रोजी लोणटेक येथे घडली. ...

प्रोटीनसाठी डाळी खा, पण कोणत्या डाळीतून मिळते किती प्रोटीन, माहीत आहे? - Marathi News | | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :प्रोटीनसाठी डाळी खा, पण कोणत्या डाळीतून मिळते किती प्रोटीन, माहीत आहे?

...

१९ दिवसांच्या बाळावर केल्या दोन मोठ्या शस्त्रक्रिया - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :१९ दिवसांच्या बाळावर केल्या दोन मोठ्या शस्त्रक्रिया

Nagpur News ६०० ग्रॅम वजनाच्या १९ दिवसांच्या बाळावर ९ दिवसांच्या अंतराने दोन मोठ्या शस्त्रक्रिया कराव्या लागल्या. यातील एक शस्त्रक्रिया पोटावर तर दुसरी हृदयाजवळ करण्यात आली. ...

मीरा कपूर सांगतेय फेशियल ऑइल फॉर्म्युला, 6 पैकी 1 ऑइल निवडा आणि सुंदर दिसा! - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मीरा कपूर सांगतेय फेशियल ऑइल फॉर्म्युला, 6 पैकी 1 ऑइल निवडा आणि सुंदर दिसा!

मीरा कपूर म्हणते त्वचेचं पोषण झाल्यास, लाड पुरवल्यास त्वचा राहाते निरोगी. त्यासाठी फेशियल ऑइलचा मसाज महत्त्वाचा. मीरा कपूरच्या यादीत आहे 6 फेशियल ऑइलचा समावेश. ...