लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

लोकमत न्यूज नेटवर्क

सायंकाळी एकदम थकवा येतो, डाऊन वाटतं? दिवसभर एनर्जी टिकायला हवी तर खा ४ गोष्टी - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :सायंकाळी एकदम थकवा येतो, डाऊन वाटतं? दिवसभर एनर्जी टिकायला हवी तर खा ४ गोष्टी

Fitness tips: थोडंसं जास्त काम झालं, जरा दगदग झाली की लगेच थकून जाता? मग नक्कीच तुमच्या शरीरात या काही घटकांची कमतरता (deficiency of healthy food) आहे हे लक्षात घ्या .. ...

महिलांनो, तुम्हीच करा तुमची सुरक्षा; पॅनिक बटण दाबत राहू नका,मदतीला कोणी येणार नाही ! - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :महिलांनो, तुम्हीच करा तुमची सुरक्षा; पॅनिक बटण दाबत राहू नका,मदतीला कोणी येणार नाही !

प्रवासी वाहनांत ‘पॅनिक बटण’ची सुरक्षा यंत्रणा केवळ नावालाच ...

एकाच मांडवात सुरु असलेले दोन बालविवाह रोखण्यात यश - Marathi News | | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :एकाच मांडवात सुरु असलेले दोन बालविवाह रोखण्यात यश

बालविवाह प्रतिबंधक पथक व पोलीस पोहोचताच व-हाडी ,नातेवाईक फरार ...

वजन कमी करताना रात्रीच्या जेवणात हवीच बेसन पोळी - लसूण चटणी! चविष्ट जेवण, प्रोटीन भरपूर - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :वजन कमी करताना रात्रीच्या जेवणात हवीच बेसन पोळी - लसूण चटणी! चविष्ट जेवण, प्रोटीन भरपूर

वजन कमी करण्याचा हेतू पोष्टिक आणि चविष्ट पध्दतीने साध्य करण्यासाठी बेसन पोळी आणि लसणाची चटणी खाल्ल्यास साध्य होतो. कशी करायची ही चविष्ट आणि पौष्टिक बेसन पोळी? ...

हाय वेस्ट जीन्सची फॅशन पुन्हा 'इन', एक हजार रुपयांतही मिळतील असे ४ पर्याय - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :हाय वेस्ट जीन्सची फॅशन पुन्हा 'इन', एक हजार रुपयांतही मिळतील असे ४ पर्याय

Shopping tips: लेटेस्ट फॅशननुसार पुन्हा खुलवायचाय तुमचा वॉर्डरोब... मग लो वेस्ट जीन्स (new trend in jeans, high rise) सध्या ठेवून द्या आणि हाय वेस्ट जीन्सवर फोकस करा... खरेदी करायची असेल तर बघा हे ४ पर्याय... स्वस्तात मस्त जीन्स.. ...

सर्दी झाली आणि स्मरणशक्ती गेली, आयुष्यातले २० वर्षे तिला आता आठवतच नाहीत, कारण.. - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :सर्दी झाली आणि स्मरणशक्ती गेली, आयुष्यातले २० वर्षे तिला आता आठवतच नाहीत, कारण..

Social viral: सर्दीच तर झाली आहे, त्यात काय एवढं, असं म्हणत सर्दीचं दुखणं हलक्यात घेऊ नका, बघा त्यातून काय होऊ शकतं..  ...

उकडलेल्या भाज्यांचं चविष्ट सॅलेड, चव अशी की उकडलेल्या भाज्याही आवडीने खाल! - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :उकडलेल्या भाज्यांचं चविष्ट सॅलेड, चव अशी की उकडलेल्या भाज्याही आवडीने खाल!

उकडलेल्या भाज्यांचं सॅलेड खाणं वजन कमी करण्यासाठी फायदेशीर असल्याचं तज्ज्ञ सांगतात. हे सॅलेड करताना यातील भाज्यांचं आणि त्या उकडण्याचं प्रमाण मात्र योग्य हवं.  ...

नांदेडातील ७ विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले; सर्व विद्यार्थी सुरक्षित असल्याची जिल्हाधिकाऱ्यांची माहिती - Marathi News | | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेडातील ७ विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले; सर्व विद्यार्थी सुरक्षित असल्याची जिल्हाधिकाऱ्यांची माहिती

रशिया आणि युक्रेन या देशात युद्ध सुरू झाले असून या परिस्थितीत युक्रेनमध्ये अडकलेल्या नांदेड जिल्ह्यातील नागरिकांची माहिती घेतली जात आहे. ...