Nagpur News गर्भधारणा झाल्यापासून मधुमेहाची चाचणी करून योग्य औषधोपचार करणे गरजेचे आहे, अशी माहिती डायबेटिस इन प्रेग्नन्सी स्टडी ग्रुप ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. सुनील गुप्ता यांनी दिली. ...
‘लोकमत’ने ‘यंदा कर्तव्य आहे’ या मोहिमेच्या माध्यमातून कचऱ्याच्या समस्येवर सातत्याने केलेल्या वार्तांकनानंतर राज्य शासनाने अध्यादेश जारी करून उचललेले हे पाऊल लोकचळवळीला सकारात्मक दिशा देणारे आहे. ...
सविताने घरी परतण्यास नकार दिला. जुना धामणगाव येथील संबंधित व्यक्तीनेसुद्धा कुटुंबात वाद नको म्हणून सविताला जवळच्याच दाभाडे रस्त्यावरील गजानन गोठाणे यांच्या वीटभट्टीवर नेऊन ठेवले. ही माहिती दिनेशला कळताच त्याने ८ मार्च रोजी दुपारी १ च्या सुमारास वीटभट ...
एकाने नागपूरहून आलेली ती तरुणी कुठे आहे, अशी विचारणा केली. त्यादरम्यान, ऐश्वर्यादेखील घराबाहेर आली. तिला बळजबरीने दुचाकीवर बसवून नेत असताना तिच्या जावयाने त्यांना अडविले. त्यावेळी आरोपी गबरू उर्फ अस्मित खोटे याने त्यांच्या दिशेने बंदूक रोखत हवेत गोळ ...
पांजरा गावाजवळून वैनगंगा नदी वाहते. वैनगंगेचे विस्तीर्ण पात्र असून उच्च दर्जाची रेती आहे. तस्करांनी नदीपात्रातून रेतीचे उत्खनन करून नदीकाठावर साठा केला हाता. हा प्रकार लक्षात आल्यानंतर महसूल प्रशासनाने ४०० ब्रास रेती जप्त केली. स्थानिक महसूल कर्मचाऱ् ...