लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

लोकमत न्यूज नेटवर्क

उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे 5 जबरदस्त फायदे, सिझनल खरबुजावर मारा मस्त ताव - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे 5 जबरदस्त फायदे, सिझनल खरबुजावर मारा मस्त ताव

Benefits of Muskmelon: पारा वाढू लागला तसे आता बाजारात उन्हाळी फळं डोकावू लागले आहेत... फळांचा राजा आंबे येऊन त्याने मार्केट व्यापून टाकण्याआधी इतर उन्हाळी फळांचा (summer fruits) मनसोक्त आस्वाद घेऊन टाका.... ...

गोंदियात अस्वलाची शिकार, गोळी घालून केलं ठार; वनविभागात खळबळ - Marathi News | | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :गोंदियात अस्वलाची शिकार, गोळी घालून केलं ठार; वनविभागात खळबळ

बंदुकीच्या गोळीने अस्वलाची शिकार करण्यात आल्याची घटना उघडकीस आल्याने वनविभागात खळबळ उडाली आहे. ...

घरगुती वादाचे धक्कादायक पर्यवसान; आई व भावाने केलेल्या मारहाणीत तरुणाचा मृत्यू - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :घरगुती वादाचे धक्कादायक पर्यवसान; आई व भावाने केलेल्या मारहाणीत तरुणाचा मृत्यू

त्याला मार लागल्याचे पाहून भाऊ आणि आईने त्याला दवाखान्यात नेले. मध्यरात्री परत आल्यानंतर त्याला जेवू घातले. नंतर तो झोपी गेला. सोमवारी सकाळी तो उठायचे नाव घेत नसल्याने आईने त्याला हलवून जागे करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो उठलाच नाही. ...

अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी आरोपीस १० वर्षे सक्तमजुरी - Marathi News | | Latest beed News at Lokmat.com

बीड :अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी आरोपीस १० वर्षे सक्तमजुरी

आरोपी विवाहित असून त्याने अल्पवयीन मुलीस पळवून नेऊन वारंवार अत्याचार केला ...

मारोती मंदिर सभागृह बांधकामाच्या बिलासाठी अभियंत्याने घेतला सव्वा लाखाचा 'प्रसाद' - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मारोती मंदिर सभागृह बांधकामाच्या बिलासाठी अभियंत्याने घेतला सव्वा लाखाचा 'प्रसाद'

बांधकाम विभागाचा शाखा अभियंता लाचेच्या जाळ्यात,४० हजार घेताना पकडला ...

ॲसिडिटी, अपचन आणि सुटलेलं पोट .. पोटाच्या अनेक समस्यांवर करा 'हा' एकच उपाय - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :ॲसिडिटी, अपचन आणि सुटलेलं पोट .. पोटाच्या अनेक समस्यांवर करा 'हा' एकच उपाय

Health Tips: वारंवार होणारं अपचन, कॉन्स्टीपेशन किंवा मग नेहमीच होणारी ॲसिडिटी असा पोट आणि पचन यासंदर्भात कोणताही त्रास होत असेल, तर हा उत्तम उपाय करून बघा...(benefits of eating mint or pudina) ...

गुंजच्या सर्वसामान्य शेतकऱ्याची मुलगी बनली पोलीस उपनिरीक्षक - Marathi News | | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :गुंजच्या सर्वसामान्य शेतकऱ्याची मुलगी बनली पोलीस उपनिरीक्षक

गुंज येथील शेतकरी मधुकर चवरे यांची कन्या रोहिणी हिची पोलीस उपनिरीक्षक पदावर निवड झाली. ...

खासगीच कशाला ? जिल्हा रुग्णालयात साकारतेय अद्ययावत २० खाटांचे मॉड्युलर ‘आयसीयू’  - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :खासगीच कशाला ? जिल्हा रुग्णालयात साकारतेय अद्ययावत २० खाटांचे मॉड्युलर ‘आयसीयू’ 

‘आयसीयू’साठी धरा सरकारी रुग्णालयाचा रस्ता ...