ओझर टाऊनशिप : येथील एचएएल नाशिक विभागाचे शिल्पकार स्व. यशवंतराव चव्हाण यांचा पुतळा एचएएल मेन गेट येथे स्थापन करावा, अशी मागणी एचएएल कामगार संघटनेने एचएएल व्यवस्थापनाकडे एका निवेदनाद्वारे केली असल्याची माहिती कामगार संघटना पदाधिकाऱ्यांनी दिली. ...
होळी, धुलिवंदनाच्या निमित्ताने उन्हाळ्यात थंडाई पिण्याला आरोग्याच्या दृष्टीने विशेष महत्त्व आहे. शरीराला थंडावा आणि मनाला ऊर्जा देणारं पेयं घरच्याघरी सहज करता येतं. ...
उच्च शिक्षण घेऊनही सुरजला सामोसे विकण्यात कमीपणा वाटत नाही. सुरज यांचे आई वडील त्यांना या कामात सहकार्य करतात. कम्प्युटर सायन्समध्ये ग्रॅज्युएट असूनसुद्धा आज सुरजवर समोसे विकण्याची पाळी आली आहे. ...
आकाशने गळफास लावून आत्महत्या केल्याची माहिती मिळताच तरुणी त्याला पाहण्यासाठी त्याच्या घरी गेली. त्याचा मृतदेह पाहून ती आपल्या घरी आली व दुपट्याने गळफास लावून आत्महत्या केली. ...