लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

लोकमत न्यूज नेटवर्क

प्रपत्र ‘ड’मध्ये समाविष्ट झाल्याने लाभार्थी घरकुलापासून वंचित - Marathi News | | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :प्रपत्र ‘ड’मध्ये समाविष्ट झाल्याने लाभार्थी घरकुलापासून वंचित

उश्राळ मेंढा ग्रामपंचायतीच्या पंतप्रधान आवास योजनेंतर्गतच्या प्रपत्र ‘ड’यादीमध्ये उश्राळमेंढा, गंगासागर हेटी, म्हसली, मिंडाळा या गावांतील घरकुल लाभार्थ्यांची नावे समाविष्ट झालेली आहेत. या कारणास्तव उश्राळ मेंढा गावातील लाभार्थ्यांचे घरकुलासाठी रजिस्ट ...

मोफत प्रवेशाचे आठ अर्ज बाद; तुम्हाला एसएमएस आला का? - Marathi News | | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :मोफत प्रवेशाचे आठ अर्ज बाद; तुम्हाला एसएमएस आला का?

शासनाने २००९ ला शिक्षण हक्क कायद्याची निर्मिती केली. या कायद्यानुसार नामांकित शाळेमध्ये २५ टक्के बालकांना मोफत प्रवेश देण्याची तरतूद आहे. सन २०२२-२०२३ या सत्रासाठी जिल्ह्यातील १९१ शाळांची निवड करण्यात आली. त्यामध्ये १५०६ जागा राखीव होत्या. त्या जागां ...

रेंगेपारवासीयांनी पकडला सागवान भरलेला ट्रॅक्टर - Marathi News | | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :रेंगेपारवासीयांनी पकडला सागवान भरलेला ट्रॅक्टर

 कोसमतोंडी कार्यालय अंतर्गत मालीजुंगा, रेंगेपार, गोंगले, मुरपार, लेडेंझरी, वनविभागाच्या जंगलातून अवैध लाकूड तोड वनरक्षकाचा संगनमताने केली जात असून वनविभागाने अजून प्रपत्र कार्यवाही न केल्याचे सुध्दा रेगेपारवासी बोलत आहेत. सध्या सरकारने जीएसटी लावली आ ...

‘ए टू झेड महासेल’ आगीत जळून राख - Marathi News | | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :‘ए टू झेड महासेल’ आगीत जळून राख

सेलमध्ये घरगुती वापराच्या प्लास्टिकच्या वस्तू आणि कपडे होते. त्यामुळे या आगीने रौद्र रूप धारण केले. परिणामी, तब्बल २५ ट्रीपव्दारे रात्री १० वाजताच्या सुमारास ही आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले. सुदैवाने या आगीत कुठलीही जीवितहानी ...

परीक्षा केंद्र परिसरात शांतता, कक्षातही पीन ड्राॅप सायलेन्स - Marathi News | | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :परीक्षा केंद्र परिसरात शांतता, कक्षातही पीन ड्राॅप सायलेन्स

दहावी आणि बारावीचे परीक्षा केंद्र असलेल्या शाळांच्या सभोवताल कॉप्या पुरविणाऱ्यांची प्रचंड गर्दी असते. भिंतीवर चढून, खिडकीमधून काॅप्या पुरविण्यासाठी त्यांची धडपड राहते. काही जण तर जीवावर उदार होऊन हा प्रकार करतात. यावेळेस मात्र अतिशय वेगळे चित्र ‘लोक ...

आर्णीत पुन्हा एकदा निर्घृण खून, क्षुल्लक वादात तरुणाला भोसकले - Marathi News | | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :आर्णीत पुन्हा एकदा निर्घृण खून, क्षुल्लक वादात तरुणाला भोसकले

आर्णी शहरासह तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून खुनाची मालिका सुरू आहे. कुऱ्हा - डुमणी येथे काकूनेच तीन वर्षीय पुतणीची हत्त्या केली होती. काही दिवसांपूर्वी शहरात सुनेनेच सासूची बंदुकीची गोळी घालून हत्त्या केली होती. खेडबीड येथेही युवकाने पत्नीचा कुऱ ...

तरुण वाघ आठवणीचा पक्काच - Marathi News | | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :तरुण वाघ आठवणीचा पक्काच

आपल्याला सहज शिकार कुठे मिळेल असाच विचार करून हा वाघ पवनार शेत शिवारात परतला असावा तसेच तो आठवणीचा पक्काच असल्याचा अंदाज सध्या वनविभागाचे अधिकारी व्यक्त करीत आहेत. गुरुवारी ज्या ठिकाणी या तरुण वाघाने कालवड ठार केली त्या परिसरात वनविभागाच्यावतीने ट्रॅ ...

दारू विक्रेत्या ‘पुष्पा’च्या घरात सापडला चोरट्या ‘वैभव’चा मृतदेह - Marathi News | | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :दारू विक्रेत्या ‘पुष्पा’च्या घरात सापडला चोरट्या ‘वैभव’चा मृतदेह

पुष्पा किन्नाके हिच्या घराची पाहणी केली असता तेथे अज्ञात व्यक्तीचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला. पंचनामा करून मृतदेह शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आल्यावर नातेवाइकांकडून मृताची ओळख पटली. पुष्पा हिच्या घरी नेहमी येणाऱ्या वैभव खडसे याचा हा मृतदेह असल ...