लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

लोकमत न्यूज नेटवर्क

स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी आता विदर्भवाद्यांचे ‘मिशन २०२३’ - Marathi News | | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी आता विदर्भवाद्यांचे ‘मिशन २०२३’

स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी विदर्भनिर्मिती मिशन-२०२३ स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी संसदेच्या अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्यात ७ एप्रिल २०२२ रोजी जंतरमंतर मैदान, नवी दिल्ली येथे संसदेवर हल्लाबोल आंदोलन करण्यात येणार आहे. ...

मानवमुक्तीसाठी समाजवादाशिवाय दुसरा कुठलाही पर्याय नाही : सीताराम येचुरी - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मानवमुक्तीसाठी समाजवादाशिवाय दुसरा कुठलाही पर्याय नाही : सीताराम येचुरी

भांडवलशाहीत सर्वसामान्यांचे शोषण बंद होऊ शकत नाही. संघर्ष केल्यास शासनाला झुकविण्याची ताकद मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षात असून, संविधानाला वाचविण्यासाठी रस्त्यावर येऊन संघर्ष करण्याची गरज असल्याचे येचुरी यांनी सांगितले. ...

पाळी कधी लवकर येते, कधी उशिरा? अनियमित पाळीची 4 कारणं, दुर्लक्ष जास्त त्रासदायक - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पाळी कधी लवकर येते, कधी उशिरा? अनियमित पाळीची 4 कारणं, दुर्लक्ष जास्त त्रासदायक

बऱ्याच मोठ्या गॅपने पाळी येणे किंवा वेळेच्या आधी पाळी येणे यामागे नेमकी काय कारणे असू शकतात? पाहूयात पाळीच्या तारखा चुकण्याची नेमकी कारणे कोणती... ...

कथित महिला सामाजिक कार्यकर्तीने हडपले २१ लाख; मदत करणाऱ्या मैत्रिणीशीच केली दगाबाजी - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कथित महिला सामाजिक कार्यकर्तीने हडपले २१ लाख; मदत करणाऱ्या मैत्रिणीशीच केली दगाबाजी

मैत्रिणीने आपली फसवणूक केल्याचे लक्षात आल्यामुळे राजश्री यांनी शांतिनगर पोलिसांकडे शनिवारी तक्रार नोंदवली. पोलिसांनी हर्षा जोशी यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. ...

बिबट्याच्या हल्ल्यात युवक जखमी; नाशिकमधील इगतपुरी तालुक्यातील घटना - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बिबट्याच्या हल्ल्यात युवक जखमी; नाशिकमधील इगतपुरी तालुक्यातील घटना

परिसरात दोन पेक्षा जास्त बिबटे असल्याची माहिती शेतकरी देत आहेत. ...

Weight Loss Tips: रोज चालायला जाता तरी वजन घटत नाही? करा पॉवर वॉक, 15 मिनिटं चालता चालता वेटलॉस - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Weight Loss Tips: रोज चालायला जाता तरी वजन घटत नाही? करा पॉवर वॉक, 15 मिनिटं चालता चालता वेटलॉस

How To Walk For Weight Loss: व्यायाम म्हणून चालणं आणि वेटलॉससाठी चालणं या दोन्ही गोष्टीत खूप फरक आहे..  तुम्ही नेमकं कशासाठी चालता? ...

रायगडमधील सेझसाठी घेतलेल्या जमिनींची सुनावणी तीन महिन्यात पुर्ण करणार- सुभाष देसाई - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रायगडमधील सेझसाठी घेतलेल्या जमिनींची सुनावणी तीन महिन्यात पुर्ण करणार- सुभाष देसाई

मुंबई- रायगड जिल्हयातील उरण, पनवेल, पेण तालुक्यातील महामुंबई सेझसाठी संपादीत करण्यात आलेल्या जमिनी शेतक-यांना परत करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे सुरू असलेली ... ...

अवकाळी पाऊस अन् गारपीटीनंतर द्राक्षबागांवर कुऱ्हाड; पीकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अवकाळी पाऊस अन् गारपीटीनंतर द्राक्षबागांवर कुऱ्हाड; पीकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान

प्रत्येक वर्षी पडणारा अवकाळी पाऊस, गारपीट यांमुळे द्राक्ष उत्पादक शेतक-यांचे कंबरडे मोडले असून खर्च होणारे भांडवलसुध्दा निघत नाही. ...