लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

लोकमत न्यूज नेटवर्क

कटरने गळा कापलेल्या महिलेची प्रकृती गंभीरच, प्रेमाच्या त्रिकोणाचा संशय - Marathi News | | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :कटरने गळा कापलेल्या महिलेची प्रकृती गंभीरच, प्रेमाच्या त्रिकोणाचा संशय

मोहा येथे भाड्याने घर घेऊन राहणाऱ्या ३० वर्षीय महिलेवर कटरने वार करण्यात आले. गळा चिरल्यानंतर तिच्या डोक्यात दगड घालण्यात आला. यामुळे ती बेशुद्ध होऊन जागेवर कोसळली. मारेकऱ्याला ती मेली असावी याची खात्री झाली व तो तेथून निघून गेला. ...

Viral Video: आयफेल टॉवरसमोर तीन मैत्रिणींचा आलिया भट-गंगुबाई फेम 'ढोलिडा' डान्स... पाहा व्हायरल व्हिडिओ - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Viral Video: आयफेल टॉवरसमोर तीन मैत्रिणींचा आलिया भट-गंगुबाई फेम 'ढोलिडा' डान्स... पाहा व्हायरल व्हिडिओ

Social Viral: अभिनेत्री आलिया भटचा 'गंगुबाई काठियावाडी' (Gangubai Kathiawadi) सध्या देशभरातच नाही, तर जगभर गाजतो आहे.. बघा तिच्या या चित्रपटातीला 'ढोलिडा' चक्क पॅरिसमध्ये आयफेल टॉवरसमोर (Eiffel tower, Paris) रंगला आहे..  ...

हळद लागण्यापूर्वीच काळाची झडप, अन् राजा-राणीचा डाव अर्ध्यावरच मोडला.. - Marathi News | | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :हळद लागण्यापूर्वीच काळाची झडप, अन् राजा-राणीचा डाव अर्ध्यावरच मोडला..

पायल मनोमन भावी आयुष्याची स्वप्ने रंगवीत होती. अशातच हळद लागण्यापूर्वीच काळाने तिच्यावर झडप घातली. ...

धुऱ्यावर संशयास्पदरीत्या आढळला शेतकऱ्याचा मृतदेह; डोके व गुप्तांगावर मारहाणीच्या जखमा - Marathi News | | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :धुऱ्यावर संशयास्पदरीत्या आढळला शेतकऱ्याचा मृतदेह; डोके व गुप्तांगावर मारहाणीच्या जखमा

मचानाच्या खाली धुऱ्यावर वडील दिसताच मुलाने आधी आवाज मारला. पण वडील काहीच बोलत नसल्याने मुलाने आरडाओरड केली. ...

गोसेखुर्द राष्ट्रीय प्रकल्पाचा लाभ अजूनही शेतकऱ्यांना नाही; कालव्यांची कामे अजूनही प्रलंबित - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गोसेखुर्द राष्ट्रीय प्रकल्पाचा लाभ अजूनही शेतकऱ्यांना नाही; कालव्यांची कामे अजूनही प्रलंबित

गोसेखुर्दच्या कामात विशेष काही परिवर्तन झालेले नाही. कालव्यात पाणी भरले आहे. पण शेतकऱ्यांपर्यंत ते पोहचलेले नाही. ...

द्राक्षांच्या मोसमात करा चंगळ, लाल द्राक्ष खाण्याचे 7 सुंदर फायदे, लेपही असरदार! - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :द्राक्षांच्या मोसमात करा चंगळ, लाल द्राक्ष खाण्याचे 7 सुंदर फायदे, लेपही असरदार!

लाल द्राक्षांचे ब्यूटी इफेक्टस गांभिर्यानं समजून घेतल्यास लाल द्राक्षं खाऊन आणि चेहऱ्याला लावून सुंदर आणि तरुण दिसता येतं. ...

मुख्यमंत्र्यांनी घराबाहेर पडावं अन् आमच्याशी लढावं; नितेश राणेंंचे खुले आव्हान - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मुख्यमंत्र्यांनी घराबाहेर पडावं अन् आमच्याशी लढावं; नितेश राणेंंचे खुले आव्हान

सोलापूर लोकमत ब्रेकिग ...

Cryptocurrency Scam : क्रिप्टो करन्सी गुंतवणुकीच्या नावाखाली १०० कोटी लुबाडले - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Cryptocurrency Scam : क्रिप्टो करन्सी गुंतवणुकीच्या नावाखाली १०० कोटी लुबाडले

Cryptocurrency : निषेदने साथीदारांच्या मदतीने क्रिप्टो करन्सीत गुंतवणूक करण्याचे आमिष दाखवून फसवणूक केली. ८ कोटींची फसवणूक केलेले ३०० पीडित समोर आले आहेत, तर शेकडो पीडित समोर आलेले नाहीत. ...