लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

लोकमत न्यूज नेटवर्क

चमक येथे तेरवीच्या जेवणातून २५ जणांना विषबाधा; चारजण गंभीर - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :चमक येथे तेरवीच्या जेवणातून २५ जणांना विषबाधा; चारजण गंभीर

दिवसाचे हेच तेरवीचे जेवण अनेकांनी सायंकाळी घेतले. त्यापैकी बहुतांश नागरिकांना रविवारी सकाळपासून उल्ट्या होण्यास सुरुवात झाली. पण दिवसभर त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. मात्र, त्रास वाढल्याने सायंकाळी नागरिकांनी उपचारासाठी रुग्णालयात धाव घेतली. ...

माझ्याशी बोल, अन्यथा.. बँक कर्मचारी महिलेचा पाठलाग करून विनयभंग, पतीलाही मारहाण - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :माझ्याशी बोल, अन्यथा.. बँक कर्मचारी महिलेचा पाठलाग करून विनयभंग, पतीलाही मारहाण

ही बाब महिलेने तिच्या पतीला सांगितली. पतीने त्याला समजावण्याचा प्रयत्न केला असता, त्याने त्यांनाच मारहाण केली. आरोपी तेवढ्यावरच थांबला नाही, तर त्याने महिलेच्या पतीला पाहून घेण्याची धमकीदेखील दिली ...

नागपुरात २७ मार्चला ‘ऐरोमॉडेलिंग शो’; २५ ते ३० विमानांचे आकाशातून पथ संचलन - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात २७ मार्चला ‘ऐरोमॉडेलिंग शो’; २५ ते ३० विमानांचे आकाशातून पथ संचलन

नागपुरात २७ मार्चला ‘ऐरोमॉडेलिंग शो’चे आयोजन करण्यात येत आहे. या कार्यक्रमात विविध प्रकारच्या २५ ते ३० विमानांचे आकाशातून पथ संचलन आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरणार आहे. ...

वाढत्या उन्हात सनबर्नचा धोका, 6 उपाय, टाळा सनबर्न-उन्हाचे आजार - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :वाढत्या उन्हात सनबर्नचा धोका, 6 उपाय, टाळा सनबर्न-उन्हाचे आजार

सनबर्नपासून वाचायचं तर त्वचेची पुरेशी काळजी घ्यायला हवी. 6 उपायांनी टाळता येतो सनबर्नचा धोका. उन्हाळ्यातही त्वचा कूल राखता येते! ...

Use of Onion in Summer: उन्हाळ्यात कांदा खा- रस लावा; ऊन बाधणार नाही! कांद्याचे 7 जबरदस्त उपयोग - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Use of Onion in Summer: उन्हाळ्यात कांदा खा- रस लावा; ऊन बाधणार नाही! कांद्याचे 7 जबरदस्त उपयोग

Use of Onion: उन्हाचा कडाका आता दिवसेंदिवस चांगलाच वाढत चालला आहे. त्यामुळे आरोग्य जपण्यासाठी उन्हाचा (special care for summer) त्रास होऊ नये, यासाठी कच्च्या कांद्याचा योग्य वापर कसा करायचा ते माहिती हवंच.. ...

बॅलन्स डाएट म्हणजे नेमकं काय? आपला आहार चौरस-परिपूर्ण आहे, हे कसं ओळखाल? - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :बॅलन्स डाएट म्हणजे नेमकं काय? आपला आहार चौरस-परिपूर्ण आहे, हे कसं ओळखाल?

समतोल आहार, बॅलन्स डाएट, पोषण आहार याची बरीच चर्चा होते, मात्र आपण खरंच तसं खातो का, तपासून पहा. ...

मोबाईलच उडवतोय तुमची झोप, ‘या’ गंभीर आजारांचा धोका! - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मोबाईलच उडवतोय तुमची झोप, ‘या’ गंभीर आजारांचा धोका!

मोठ्यांमध्ये कार्यालयीन कामकाजापासून ते सोशल मीडियावर सक्रिय राहण्यासाठी मोबाईलचा अतिरेकी वापर वाढल्याचे दिसून येत आहे. परिणामी, नातेसंबंध बिघडत चालले आहे तर, अल्पवयीन मुला-मुलींमध्ये मोबाईलचे दुष्परिणाम अधिक दिसून येत आहेत. ...

Hair Care Tips : स्वयंपाकघरातली फक्त १ गोष्ट नियमित वापरा, केस होतील घनदाट आणि लांबसडक... - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Hair Care Tips : स्वयंपाकघरातली फक्त १ गोष्ट नियमित वापरा, केस होतील घनदाट आणि लांबसडक...

Hair Care Tips :भारतीय स्वयंपाकघरातील अनेक गोष्टी या आरोग्याबरोबरच आपली त्वचा, केस यांच्यासाठीही उपयुक्त असतात. आयुर्वेदातही या गोष्टींचे बरेच महत्त्व सांगितले जाते. ...