लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

लोकमत न्यूज नेटवर्क

कोयत्याचा धाक दाखवून लुटणाऱ्या दोघांना बेड्या - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कोयत्याचा धाक दाखवून लुटणाऱ्या दोघांना बेड्या

पंचवटी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुरुवारी (दि.२४) मध्यरात्री साडेतीन वाजेच्या सुमारास परगावाहून आलेल्या एका युवकाला कोयत्याचा धाक दाखवून मारहाण करत त्याच्याजवळील मोबाइल हिसकावून दोघा लुटारूंनी पलायन केले होते. या गुन्ह्याचा तपास करताना पंचवटी पोलीस ठाण ...

सुटी लागण्यापूर्वीच शाळांमध्ये मिळणार डोस - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सुटी लागण्यापूर्वीच शाळांमध्ये मिळणार डोस

१२ ते १४ वयोगटातील बालकांना ‘कोर्बिव्हॅक्स’ लसीचा डोस देण्यास सुरुवात झाली आहे. या वयोगटातील बालकांची संख्या शाळेतच अधिक असल्याने त्यांचे लसीकरण व्हावे यासाठी सुटी लागण्यापूर्वीच बालकांना शाळेतच डोस देण्यात यावेत, असे आदेश सर्व माध्यमिक शिक्षण विभागा ...

खातेप्रमुखांना एप्रिलपासून बायोमेट्रिक - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :खातेप्रमुखांना एप्रिलपासून बायोमेट्रिक

कर्मचाऱ्यांना कार्यालयीन वेळेत हजर राहण्यासाठी बायोमेट्रिक हजेरी सक्तीचे केल्यानंतर आपल्या मनमर्जीने कार्यालय गाठणाऱ्या खातेप्रमुखांचा अनुभव खुद्द जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनाच आल्याने आता येत्या १ एप्रिलपासून सर्वच खाते ...

दगडफेक प्रकरणातील चौघांचा जामीन नाकारला - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दगडफेक प्रकरणातील चौघांचा जामीन नाकारला

गेल्या १२ नोव्हेंबर रोजी झालेल्या दगडफेक व दंगलप्रकरणी अटकेत असलेल्या २६ जणांचा गुरुवारी (दि.२४) येथील अपर जिल्हा सत्र न्यायालयाचे न्या डी. डी. कुरुळकर यांनी जामीन अर्ज मंजूर केला आहे, तर चाैघांचा जामीन नाकारला आहे. ...

विहिरीतून काढायले गेले कुत्रे निघाला बिबट्या..! - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :विहिरीतून काढायले गेले कुत्रे निघाला बिबट्या..!

विहिरीत कुत्रे पडल्याचा समज झाल्याने दोरखंडाच्या साहाय्याने त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न करायला गेलेल्या शेतकऱ्याला विहिरीत कुत्रे नसून बिबट्या असल्याचे दिसताच धक्का बसला. तथापि, शेतकऱ्याने प्रसंगावधान राखून वनविभागाला माहिती दिल्यानंतर चार तासांच् ...

प्राजक्ता लवंगारे-वर्मा दिल्लीत प्रतिनियुक्तीवर - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :प्राजक्ता लवंगारे-वर्मा दिल्लीत प्रतिनियुक्तीवर

Nagpur News नागपूरच्या विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांची दिल्ली येथे केंद्रीय वस्त्रोद्योग विभागाच्या सहसचिव म्हणून प्रतिनियुक्ती करण्यात आली आहे. यासंदर्भातील आदेश गुरुवारी रात्री जारी करण्यात आले. ...

'मै खाऊंगा और खानेवालों की रक्षा करूंगा'; हेच सध्या राज्यातील वातावरण - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'मै खाऊंगा और खानेवालों की रक्षा करूंगा'; हेच सध्या राज्यातील वातावरण

Nagpur News मै खाऊंगा और खिलाऊंगा, अशी मानसिकता असून खाणाऱ्यांचे रक्षण करण्यावर भर दिला जात असल्याची टीका विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांनी केली. ...

नागपूर विद्यापीठाचे ज्ञानस्रोत केंद्र झाले ‘बचत केंद्र’; निधी असूनदेखील पुस्तकखरेदीत हात आखडता - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर विद्यापीठाचे ज्ञानस्रोत केंद्र झाले ‘बचत केंद्र’; निधी असूनदेखील पुस्तकखरेदीत हात आखडता

Nagpur News राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या ज्ञानस्रोत केंद्राला पुस्तक खरेदी व इतर बाबींसाठी भरघोस तरतूद करण्यात आली असली तरी, गेल्या चार वर्षांपासून विद्यापीठात पुस्तक खरेदी झाली नसल्याचे वास्तव आहे. ...