लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

लोकमत न्यूज नेटवर्क

संपासोबत आणखी एक संकट; परळी थर्मलचा एक संच तीन दिवसांपासून बंद, वीज निर्मितीत घट - Marathi News | | Latest beed News at Lokmat.com

बीड :संपासोबत आणखी एक संकट; परळी थर्मलचा एक संच तीन दिवसांपासून बंद, वीज निर्मितीत घट

तांत्रिक अडचण आणि संप अशा दुहेरी संकटात विजेची निर्मिती कमी झाली तर लोडशेडिंग पुन्हा सुरु होऊ शकते.   ...

Summer Specail : उन्हानं गळाल्यासारखं झालंय, प्या लिंबू -पुदिन्याचं एनर्जी ड्रिंक! झटपट चवदार हायड्रेशन - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Summer Specail : उन्हानं गळाल्यासारखं झालंय, प्या लिंबू -पुदिन्याचं एनर्जी ड्रिंक! झटपट चवदार हायड्रेशन

Summer Specail: उन्हानं गळपटल्यासारखं झाल्यास करा सरबताचा उपाय.. रिफ्रेश होण्यासाठी प्या लिंबू पुदिन्याचं हाइड्रेटिंग ड्रिंक ...

मोसंबी उत्पादकांची ३४ लाखात फसवणूक; मालेगाव इथं एकाला अटक - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मोसंबी उत्पादकांची ३४ लाखात फसवणूक; मालेगाव इथं एकाला अटक

शिंदी येथील  शेतकरी माधव छगन जाधव (४८) यांच्याकडून मोबीन शेख याने २ ऑक्टोंबर २०२१ ते तीन जानेवारी २०२२ या कालावधीत मोसंबी खरेदी केली ...

पाण्याविना चंद्रपूरवासीयांची पाच दिवसांपासून तडफड; मनपाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर - Marathi News | | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :पाण्याविना चंद्रपूरवासीयांची पाच दिवसांपासून तडफड; मनपाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर

मोठा गाजावाजा करून शुभारंभ केलेल्या अमृत योजनेचा थेंबही अनेक वाॅर्डांत पोहोचला नाही, म्हणून आधीच रोष कायम आहे. आता तर पाणीच बंद झाल्याने पाणीटंचाई असलेल्या भागात हाहाकार सुरू आहे. ...

How to be Stylish? - एकदम स्टायलिश दिसायचं आहे? फक्त १० गोष्टी करा - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :How to be Stylish? - एकदम स्टायलिश दिसायचं आहे? फक्त १० गोष्टी करा

Fashion Tips: आपल्या काही मैत्रिणी खूपच स्टायलिश दिसतात.. नेमकं काय करतात ते कळत नसतं, पण तरीही त्यांचा एकंदरीतच वावर अतिशय आकर्षक (stylish attractive look) असतो.. कसं बरं साधतं त्यांना हे सगळं? ...

सार्वजनिक कंपन्या विकून आरक्षण संपविण्याचे षडयंत्र -भूपेश बघेल - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :सार्वजनिक कंपन्या विकून आरक्षण संपविण्याचे षडयंत्र -भूपेश बघेल

Bhupesh Baghel : मोदी सरकारने विक्रीचा सपाटा लावलेले सार्वजनिक उपक्रम वाचवावे लागतील, त्यासाठी आेबीसींचा सर्वंकष लढा उभारावा लागेल,’ असे आवाहन छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी केले. ...

श्रद्धेला मोल नाही! उभं आयुष्य श्रम उपसून वृद्ध दाम्पत्याने बांधले भव्य शिवमंदिर - Marathi News | | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :श्रद्धेला मोल नाही! उभं आयुष्य श्रम उपसून वृद्ध दाम्पत्याने बांधले भव्य शिवमंदिर

बाळकृष्ण व वनिता बडोले या वृद्ध दाम्पत्याने आपल्या आयुष्याच्या संध्याकाळी शिवभक्तीच्या प्रभावाने सुमारे ३० ते ३५ लक्ष रुपये पदरचे खर्च करून शिवभक्तांकरिता शिवमंदिर उभारले. ...

वीज कंपन्यांचे खासगीकरण होऊ देणार नाही, उर्जामंत्र्यांचे आश्वासन; उद्या संपावर चर्चा - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वीज कंपन्यांचे खासगीकरण होऊ देणार नाही, उर्जामंत्र्यांचे आश्वासन; उद्या संपावर चर्चा

वीज कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी संपाचा इशारा देणाऱ्या २७ वीज कर्मचारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांशी ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज नागपूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीदरम्यान व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला.  ...