लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

लोकमत न्यूज नेटवर्क

१५ वर्षांपूर्वीच्या गैरव्यवहारात १३ आराेपींना कारावास व दंड - Marathi News | | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :१५ वर्षांपूर्वीच्या गैरव्यवहारात १३ आराेपींना कारावास व दंड

१ एप्रिल १९९५ ते ३१ मार्च २००६ या कालावधीत गडचिराेली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेत कामकाजात गैरव्यवहार केला. याबाबत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे व्यवस्थापक अरुण गंगाधर मुद्देशवार यांनी ३१ मे २००७ राेजी गडचिराेली पाेलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केल ...

दाेन हजार हेक्टर क्षेत्रावर वणवा - Marathi News | | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :दाेन हजार हेक्टर क्षेत्रावर वणवा

गडचिराेली जिल्ह्यात माेहाची झाडे माेठ्या प्रमाणात आहेत. मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून माेहाफुले पडण्यास सुरुवात हाेते. त्यापूर्वी पानझड झाली असल्याने झाडाखाली माेठ्या प्रमाणात पाने जमा हाेतात. या पानांना आग लावली जाते. त्यामुळेच मार्च महिन्य ...

12-14 गटात 59 टक्के लसीकरण - Marathi News | | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :12-14 गटात 59 टक्के लसीकरण

१८ वर्षे पुढे वयोगटाला परवानगी देण्यात आली व १५ वर्षे वयोगटाचेही नुकतेच लसीकरण सुरू झाले आहे. एवढ्यातच तिसरी लाट आली व आता तिसरी लाट ओसरली असून, परिस्थिती नियंत्रणात आली आहे; मात्र कोरोनाला मात देण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न सुरूच असून, नवनवीन लसींना ...

डिझेल दरवाढीने महागाईचे चटके बसणार - Marathi News | | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :डिझेल दरवाढीने महागाईचे चटके बसणार

विशेष म्हणजे, डिझेलच्या दरावरच अन्य वस्तूंचे दर अवलंबून असतात. कारण डिझेलचे दर वधारल्यामुळे मालवाहतुकीचेही दर वधारणार असून त्यानंतर सर्वच वस्तूंचे दर वधारणार आहे. विशेष म्हणजे, या दरवाढीमुळे सर्वसामान्यांची फसगत होणार असतानाच मालवाहतूक करणारे ही यापा ...

तपत्या उन्हात जिल्हाकचेरीत घोटभर थंड पाणी नागरिकांना मिळेना! - Marathi News | | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :तपत्या उन्हात जिल्हाकचेरीत घोटभर थंड पाणी नागरिकांना मिळेना!

कार्यालयीन दिवसांत भोजन अवकाशाचा वेळ वगळता सकाळी १० ते सायंकाळी ६.३० या वेळेत जिल्हाधिकारी कार्यालयालयाचे कामकाज चालते. जिल्हाधिकारी कार्यालयातील थंड पाण्याच्या कॅन बंद करण्यात आल्याने जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी आपआपल्या घरून बाटलीत पिण्याचे ...

राष्ट्रीय महामार्ग केला १२ मीटरने अरुंद - Marathi News | | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :राष्ट्रीय महामार्ग केला १२ मीटरने अरुंद

नांदेड-भोकर-हिमायतनगर-किनवट-माहूर हा राष्ट्रीय महामार्ग क्र.१६१-ए किनवट शहरातून जात आहे. पैनगंगा अभयारण्य पर्यावरण संवेदनशील क्षेत्र असल्याचे सांगत शिवाय तशी तक्रार करत किनवटच्या जिजामाता चौक ते अशोक स्तंभ या केवळ २०० मीटर कामासाठी राष्ट्रीय महामार्ग ...

सेवानिवृत्तीच्या दोन दिवसांपूर्वी मिळाली शिक्षकाला बढती - Marathi News | | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :सेवानिवृत्तीच्या दोन दिवसांपूर्वी मिळाली शिक्षकाला बढती

लोणबेहळ जिल्हा परिषद शाळेतील प्रभारी मुख्याध्यापक राजेंद्र जोगमोडे हे ३१ मार्च रोजी सेवानिवृत्त होणार होते. त्यांना जिल्हा परिषद शिक्षण विभागने २५ मार्च बढती दिली. त्यामुळे ते केवळ दोन दिवसांसाठी मुख्याध्यापक झाले. जिल्हा परिषदेने तब्बल २०० शिक्षकांच ...

बहुचर्चित पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांचा बदलीसाठी अर्ज - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बहुचर्चित पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांचा बदलीसाठी अर्ज

हेल्मेट सक्ती असो वा पेट्रोलपंप चालकांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल  करण्याचा निर्णय असो, नेहमीच आपल्या निर्णयामुळे वादग्रस्त व चर्चेत राहणारे पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी पाेलीस महासंचालकांकडे अकार्यकारी पदावर बदलीसाठी अर्ज केल्याचे ...