सोलापूर: नांदेड-कोल्हापूर खाजगी ट्रॅव्हल्स बसला सांगोला-मंगळवेढा रोडवर दिघे वस्तीजवळ अपघात; ३५ प्रवासी जखमी कोलकाता - पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी सुवेंदू अधिकारी दाखल, पंतप्रधान मोदींसह भाजपाचे बडे नेते उपस्थित मराठीचा ‘टक्का’ घसरला; ९४ हजार विद्यार्थी नापास; दहावीचा निकाल ९२% : प्रथम भाषा मराठीत ९२% उत्तीर्ण सर्वांना मोफत घर नको, ‘कट ऑफ डेट’ वाढवू नका, ‘त्याच ठिकाणी’ कशाला? प. बंगालमध्ये सुवेंदूच भाजपच्या सत्तेचे ‘अधिकारी’; मुख्यमंत्रिपदासाठी आठही प्रस्ताव सुवेंदू अधिकारी यांच्या एकट्याच्याच नावाचे काकडी की 'स्लो पॉयझन'? विकत घेण्यापूर्वी १०० वेळा विचार करा; Video पाहून सरकेल पायाखालची जमीन विजयला मदत करू शकतो ३२ वर्षांपूर्वीचा कोर्टाचा एक निकाल; राजभवनाशी संघर्ष अन् तामिळनाडूच्या सत्तेची चावी... विजयने व्हॉट्सअपवर पाठिंबा मागितला, हा तर घमेंडीपण...; VCK चा गंभीर आरोप, भाजपवरही टीका... ठरले! पश्चिम बंगालमध्ये सुवेंदु अधिकारी यांची मुख्यमंत्रीपदी वर्णी; रूपा गांगुलींसह उत्तर बंगालला मिळणार उपमुख्यमंत्रीपद नव्या मंत्रिमंडळाची शपथ होत नाही तोच पाटण्यात शिक्षक परीक्षार्थी रस्त्यावर उतरले; पोलिसांचा लाठीमार 'हंताव्हायरस' संक्रमित जहाजावर २ भारतीय क्रू; त्यांच्या प्रकृतीबाबत माहिती मिळालेली नाही सोलापूर : तांबेवाडी (ता. माळशिरस) येथे मित्रानेच केला मित्राचा खून; चोरी, मारामारी, यातून जमली जोडी, मैत्रीचे परिवर्तन झाले शत्रूत्वात. "मारेकऱ्यांना फाशी नको, जन्मठेप द्या"; चंद्रनाथ रथ यांच्या आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश विचित्र...! मुलींच्या वापरलेल्या शूजसाठी या देशात गर्दी, २५-३० हजारांची लोक लावतायत बोली... रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज! AI सांगणार तुमचं वेटिंग तिकीट कन्फर्म होणार की नाही रस्त्यावरील झेब्रा क्रॉसिंग नेहमी पांढऱ्याच पट्ट्यांचे का असते? निळ्या, पिवळ्या पट्ट्यांचे पण करून पाहिलेले... सोलापूर - मंगळवेढ्यात कृषी केंद्राला भीषण आग; कोट्यवधींचे झाले नुकसान कलिंगड आणि बिर्याणीची 'निर्दोष' मुक्तता! फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये मोठं सत्य उघड; मृत्यूचं नेमकं कारण काय? विजयसमोर बहुमताचे त्रांगडे, तामिळनाडूत अडले सत्तेचे घोडे : बहुमतच नसताना सरकारसाठी पाचारण करणार कसे? कलेक्टरच निघाला घोटाळ्याचा मास्टरमाईंड! बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक अटकेत; ७३ कोटींचा असा झाला गोलमाल
Gudhi Padwa 2022 : दुपारच्या जेवणामुळे आपल्याला काहीसे जड झाल्यासारखे वाटत असेल तर अशावेळी रात्री थोडा हलका, पोटाला सहज पचेल असा आहार घ्यायला हवा. ...
रात्री झोपताना त्याने बॅग आपल्या डोक्याखाली ठेवली होती. सकाळी जाग आल्यानंतर कर्मचाऱ्याला बॅगेतून दागिने चोरी झाल्याची माहिती पडली. त्याच्यानुसार ही घटना भुसावळ ते वर्धा दरम्यान घडल्याची शक्यता आहे. ...
Remedies after having heavy food: गोडधोडाचं, तेलकट- तुपकट अगदी पोटभर खाल्लं.. आणि आता मात्र त्या हेवी जेवणाचा त्रास होत असेल तर या ३ पैकी एखादा उपाय करायला विसरू नका... ...
शरद पवार यांच्या दौऱ्यामुळे अमरावतीत राजकीय घडामोडींना वेग ...
पशुसंवर्धन मंत्र्यांनी प्रादेशिक सहाआयुक्तांना चौकशीचे आदेश दिल्याची माहिती आहे. त्यामुळे आता कमिशनखोरीत हात रुतलेल्या अधिकाऱ्यांसह गाय विक्रेत्यांचेही धाबे दणाणले आहे. ...
हवामान विभागाच्या रेकाॅर्डनुसार एप्रिलमध्ये दिवसाचे कमाल तापमान दिवसागणिक वाढते. ४०, ४२ अंशँवरून ते ४५ अंशांपर्यंत पाेहोचते. दिवस आणि रात्रीच्या तापमानात माेठे अंतर असते. रात्रीचे किमान तापमान २२ ते २६ अंशांपर्यंत असते ...
कल्याण - हिंदू नववर्षानिमित्त स्वागत यात्रांचे आयोजन केले जाते . मात्र गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे या स्वागतयात्रा रद्द झाल्या होत्या ... ...
पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडून कुटुंबियांचे सांत्वन ...