सोलापूर: नांदेड-कोल्हापूर खाजगी ट्रॅव्हल्स बसला सांगोला-मंगळवेढा रोडवर दिघे वस्तीजवळ अपघात; ३५ प्रवासी जखमी कोलकाता - पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी सुवेंदू अधिकारी दाखल, पंतप्रधान मोदींसह भाजपाचे बडे नेते उपस्थित मराठीचा ‘टक्का’ घसरला; ९४ हजार विद्यार्थी नापास; दहावीचा निकाल ९२% : प्रथम भाषा मराठीत ९२% उत्तीर्ण सर्वांना मोफत घर नको, ‘कट ऑफ डेट’ वाढवू नका, ‘त्याच ठिकाणी’ कशाला? प. बंगालमध्ये सुवेंदूच भाजपच्या सत्तेचे ‘अधिकारी’; मुख्यमंत्रिपदासाठी आठही प्रस्ताव सुवेंदू अधिकारी यांच्या एकट्याच्याच नावाचे काकडी की 'स्लो पॉयझन'? विकत घेण्यापूर्वी १०० वेळा विचार करा; Video पाहून सरकेल पायाखालची जमीन विजयला मदत करू शकतो ३२ वर्षांपूर्वीचा कोर्टाचा एक निकाल; राजभवनाशी संघर्ष अन् तामिळनाडूच्या सत्तेची चावी... विजयने व्हॉट्सअपवर पाठिंबा मागितला, हा तर घमेंडीपण...; VCK चा गंभीर आरोप, भाजपवरही टीका... ठरले! पश्चिम बंगालमध्ये सुवेंदु अधिकारी यांची मुख्यमंत्रीपदी वर्णी; रूपा गांगुलींसह उत्तर बंगालला मिळणार उपमुख्यमंत्रीपद नव्या मंत्रिमंडळाची शपथ होत नाही तोच पाटण्यात शिक्षक परीक्षार्थी रस्त्यावर उतरले; पोलिसांचा लाठीमार 'हंताव्हायरस' संक्रमित जहाजावर २ भारतीय क्रू; त्यांच्या प्रकृतीबाबत माहिती मिळालेली नाही सोलापूर : तांबेवाडी (ता. माळशिरस) येथे मित्रानेच केला मित्राचा खून; चोरी, मारामारी, यातून जमली जोडी, मैत्रीचे परिवर्तन झाले शत्रूत्वात. "मारेकऱ्यांना फाशी नको, जन्मठेप द्या"; चंद्रनाथ रथ यांच्या आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश विचित्र...! मुलींच्या वापरलेल्या शूजसाठी या देशात गर्दी, २५-३० हजारांची लोक लावतायत बोली... रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज! AI सांगणार तुमचं वेटिंग तिकीट कन्फर्म होणार की नाही रस्त्यावरील झेब्रा क्रॉसिंग नेहमी पांढऱ्याच पट्ट्यांचे का असते? निळ्या, पिवळ्या पट्ट्यांचे पण करून पाहिलेले... सोलापूर - मंगळवेढ्यात कृषी केंद्राला भीषण आग; कोट्यवधींचे झाले नुकसान
कल्याण-गुढी पाडव्याचे औचित्य साधत कल्याण डोंबिवली महापालिकेने महापालिकेच्या 59 शाळांमधून गुढी पाडवा, शाळा प्रवेश वाढवा या उपक्रमाला महापालिका आयुक्त ... ...
महाविद्यालयाने आपल्या मुलाला शुल्क भरण्याचा तगादा लावला. परीक्षेदरम्यान पेपरदेखील हिसकला. याचा त्याच्या मनावर खोलवर परिणाम झाला. त्यामुळेच त्याने आत्महत्या केल्याचा आरोप मृताच्या वडिलांनी केला. ...
एस.टी. महामंडळ सोलापूर विभागातून लिपिक म्हणून निवृत्त झाले होते. राज्य परिवहन क्रिकेट संघाचेही कर्णधार होते. ...
कोमल ही २० दिवसांपासून तिच्या बाळाच्या भेटीच्या प्रतीक्षेत होती. पतीने वाद करून तिला घराबाहेर हकलून दिले व बाळाला घेऊन तो दुसरीकडे राहण्यास गेला. तो कुठे गेला याचा तिला थांगपत्ता नव्हता. ती बाळाचा अन् पतीचा शोध घेण्यासाठी वणवण भटकली. ...
१२९ कोटी मालमत्ता करातून तर ३७ कोटी पाणीपट्टीतून जमा ...
हा निधी आपण केलेल्या पाठपुराव्यामुळेच आल्याचे लोकलेखा समितीचे अध्यक्ष तथा आ. सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे. तर, आमदार किशोर जोरगेवार यांनीही आपण सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळेच निधी मिळाल्याचा दावा केला आहे. ...
घटनेची माहिती मिळताच बजाजनगर पोलिसांनी अश्विनच्या साथीदारांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली. मात्र, अश्विन पोलिसांच्या हाती लागला नाही. ...
प्रदीप सेमलकर व परिवाराने जातीय सलोखा राखणारे कार्य केल्याचा एक चांगला संदेश समाजापुढे ठेवला. ...