ऑक्सिजन पार्क निसर्ग हिल्स परिसरात अचानक लागलेल्या आगीत आयटीआय टेकडी परिसरातील विविध प्रजातींच्या सुमारे ३ हजार वृक्षांसोबतच ड्रीपला आग लागून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. ...
समाजातील गरीब, वंचित, कष्टकरी, शेतकरी वर्गातील विद्यार्थ्यांनाही चांगले शिक्षण मिळाले पाहिजे. त्यामुळे मराठी नववर्षाच्या स्वागतानिमित्त शैक्षणिक समतेची गुढी उभारण्याचा संकल्प केला आहे, असे प्रतिपादन राज्यमंत्री कडू यांनी यावेळी केली. ...
डाएट फूडसोबतच डाएट ड्रिंक्सचा समावेश करुन चयापचय क्रिया गतिशील करता येते.डाएट ड्रिंक्सच्या 6 प्रकारांचा आहारात समावेश केल्यास वजन कमी करण्याचा चविष्ट आणि पौष्टिक पर्याय सापडेल1 ...
मृत जयश्री व आरोप असलेल्या महिला एकाच गावातील रहिवासी आहेत. त्या सोबतच शेतमजुरीला जात होत्या. मात्र, गेल्या काही दिवसांपासून त्यांनी जयश्रीला हिणवणे सुरू केले होते. तू चांगली बाई नाहीस. तू आमच्यासोबत कामाला येऊ नकोस,’ असे तिला बजावले होते. ...
दुकानदारांच्या मागणीनुसार त्यांना पैसे किंवा जागा देण्यात यावी व हा मुद्दा निकाली काढण्यात यावा, असे निर्देश गडकरींनी मनपा आयुक्तांना दिले. त्यांनी शुक्रवारी या मुद्द्यावर बैठक घेतली. ...
आरोपीने बाटलीतील रॉकेल स्वत:वर ओतून माचिसची काडी उगाळली. ते पाहून दोन पोलीस त्याच्याकडे धावले. त्यांनी लगेच त्याला विझविले आणि तातडीने रुग्णालयात नेले. ...