लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

लोकमत न्यूज नेटवर्क

झारखंडच्या बाबानं गंडवलं; पिझ्झा बर्गरची फ्रेंचायसीसाठी २२ लाखाना फसवले  - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :झारखंडच्या बाबानं गंडवलं; पिझ्झा बर्गरची फ्रेंचायसीसाठी २२ लाखाना फसवले 

भाईंदर पूर्वेच्या इंद्रलोक परिसरात तपस गोकुल बाग हे सोनारकामचा व्यवसाय करतात . ७ नोव्हेंबर २०१८ रोजी घरी सत्यनारायणाच्या पूजेसाठी त्यांनी झारखंड वरून दानेश्वर ओजा ह्या बाबास बोलावले होते . ...

भिवंडीतील शिरोळे आश्रम शाळेतील १७ विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा; १ मृत्यू - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीतील शिरोळे आश्रम शाळेतील १७ विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा; १ मृत्यू

 यातील काही विद्यार्थ्यांची प्रकृती सुधारल्याने त्यांना घरी सोडण्यात आले असून इतर विद्यार्थ्यांवर कळवा येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत ...

 विदर्भात अग्निवर्षा..चंद्रपूर जिल्ह्यात पडली धातूची मोठी रिंग; नागरिकांमध्ये कुतूहल आणि चर्चेला उधाण - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर : विदर्भात अग्निवर्षा..चंद्रपूर जिल्ह्यात पडली धातूची मोठी रिंग; नागरिकांमध्ये कुतूहल आणि चर्चेला उधाण

Nagpur News विदर्भात अनेक ठिकाणी शनिवारी रात्री आठच्या सुमारास उल्कावर्षाव झाल्याचे व्हिडिओ व्हायरल व्हायला लागले आणि नागरिकांमध्ये उत्सुकता व चर्चेला उधाण आले. ...

अमरावतीत प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी उभारली काळी गुढी - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावतीत प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी उभारली काळी गुढी

Amravati News विदर्भातील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ शनिवारी काळी गुढी उभारली. ...

कतर एअरवेजचे नागपूर-दोहा उड्डाण होणार जूनपासून सुरू - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कतर एअरवेजचे नागपूर-दोहा उड्डाण होणार जूनपासून सुरू

Nagpur News कतर एअरवेजची नागपूर-दोहा उड्डाण येत्या जून महिन्यात सुरू होत आहे. ...

प्रवाशांत खळबळ; लाल दिवा दाखवून रेल्वेत लुटारू घुसले, तीन तासांत दोन ठिकाणी धुमाकूळ - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :प्रवाशांत खळबळ; लाल दिवा दाखवून रेल्वेत लुटारू घुसले, तीन तासांत दोन ठिकाणी धुमाकूळ

रेल्वेवर दगडफेक करीत रेल्वे डब्यात घुसून लुटले ...

मुंबई बॉम्बस्फोटातील कैदी असगर युसुफ मुकाद्दमचा अकस्मात पॅरोल नामंजूर - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मुंबई बॉम्बस्फोटातील कैदी असगर युसुफ मुकाद्दमचा अकस्मात पॅरोल नामंजूर

मुकाद्दमला टाडा या विशेष कायद्यांतर्गत शिक्षा झाली आहे. त्यामुळे संबंधित नियमानुसार तो अकस्मात पॅरोल मिळण्यासाठी अपात्र आहे, असे या निर्णयात स्पष्ट करण्यात आले. ...

शॉटसर्किटने लागलेल्या आगीने ८ एकरवरील फळबागा जळून खाक; शेतकऱ्याचे लाखोंचे नुकसान - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शॉटसर्किटने लागलेल्या आगीने ८ एकरवरील फळबागा जळून खाक; शेतकऱ्याचे लाखोंचे नुकसान

आज गुढीपाडवा नवीन वर्ष साजरा करण्यात सर्व व्यस्त असताना सकाळी साडे नऊ ते दहाच्या सुमारास अचानक शेतात आग लागली ...