हिवताप आजारात रुग्णांस थंडी वाजून ताप येतो व हुडहुडी भरते. हा ताप एक दिवसाआड किंवा दाेन दिवसाआड येतो. अंग दुखणे, डोके दुखणे तसेच रुग्णांस पांघरुण घ्यावेसे वाटते. नंतर घाम येऊन ताप कमी होतो आणि रुग्णास थकवा येतो. यासाठी हिवतापाचे लवकर निदान व त्वरित उ ...
प्राणहिता नदीत स्नान केल्यानंतर भाविक नदीपलीकडे तेलंगणाच्या हद्दीत असलेल्या प्रसिद्ध कालेश्वरम मंदिरात दर्शन घेण्यासाठी जातात. येणाऱ्या भाविकांना नदीकाठावर आणि नदीपात्रात आंघोळीला जाण्यासाठी प्रशासनाकडून विविध सोयी करण्यात आल्या आहेत. भाविकांसाठी नदी ...
आरोपी इमरान खान हा भूगाव ते नांदेड मालवाहू ट्रक चालवायचा. तो मूळचा पुलगाव येथील रहिवासी असून मागील दहा ते १५ वर्षांपासून कुटुंबासह भूगाव येथे वास्तव्यास होता. मृतक कैकशा ही घरी असताना आरोपी पती इमरान हा घरी आला. त्याने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत ...
महाराष्ट्र शासनाच्या महत्त्वाकांशी प्रकल्पापैकी हा एक प्रकल्प असून या प्रशिक्षण केंद्रात दीड वर्षाचे प्रशिक्षण अवघ्या सहा महिन्यांत दिले जाणार असल्याचे सांगण्यात आले. राज्य शासनाचा हा प्रकल्प लवकरात लवकर कार्यान्वित व्हावा, या हेतूने आरोग्य विभागाच्य ...
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे ओबीसींचे राजकीय आरक्षण टिकविण्यासाठी इंपिरिकल डेटा गोळा करणे किंवा केंद्र सरकारने ओबीसीची जातनिहाय जनगनना करणे आवश्यक आहे. राज्य सरकारने हा डेटा गोळा करण्याचे काम राज्य मागास आयोगाकडे सोपवले आहे. मात्र, यासाठी ३५० ...
सुरेश गोविंद पवार (४२, रा. बोरगाव पुंजी) हे बँक ऑफ इंडियाच्या शाखेत कर्जाचे पैसे भरण्यासाठी आले होते. अचानक त्यांच्या अंगाला खाज सुटली. खाज असह्य झाल्याने सुरेश पवार यांनी हातातील रोख रकमेची पिशवी पायाजवळ ठेवली व ते अंग खाजवू लागले. या सर्व प्रकारावर ...
सर्वोच्य न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षण रद्द केल्याने जिल्हा परिषद आणि परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लांबल्या होत्या. त्यानंतर सर्वोच्य न्यायालयाने ओबीसी जागा सर्वसाधारण करून निवडणुका घेण्याचे निर्देश राज्य सरकारला दिले. त्या ...