राज ठाकरे मशिदीवरील भोंग्यांमुळे त्रास होतो असं म्हणतात मग त्यांनी काल ज्या ठिकाणी सभा घेतली तिथं बाजूला दोन शाळा आहेत. मग तुमच्या कार्यकर्त्यांना नियम माहित नव्हता का? ...
नागपूर जिल्हा परिषदेचे सेवानिवृत्त सहायक शिक्षक प्रभाकर हेडाऊ यांनी ॲड. शैलेश नारनवरे यांच्यामार्फत जात पडताळणी समितीविरुद्ध अवमान याचिका दाखल केली आहे. ...
पूर्व विदर्भातील नागपूर, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया व वर्धा या जिल्ह्यांमध्ये या योजनेद्वारे विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यात हृदयविकाराच्या ४१५ बालकांची नोंद झाली. यातील ३८१ म्हणजे ९२ टक्के बालकांवर हृदयशस्त्रक्रिया करण्यात आल ...
जोपर्यंत सिनेटची बैठक होणार नाही तोपर्यंत नोंदणीकृत पदवीधर निवडणुकीची बी फॉर्म भरण्याची प्रक्रिया थांबविण्यात येत असल्याचा शेरा स्मरणपत्रावर लिहून देण्यात आला. कुलगुरूंच्या भूमिकेवरून सिनेट सदस्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. ...
गोंदिया जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनी केलेल्या तक्रारींच्या ४०८ प्रकरणांवर चौकशी सुरू आहे. या प्रकरणातील चौकशी अहवाल आल्यावर संबंधितांवर कारवाई करण्यात येणार आहे. ...