लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

लोकमत न्यूज नेटवर्क

पैशाच्या आमिषाने जमिनी लुटणारे पोलिसांच्या जाळ्यात - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पैशाच्या आमिषाने जमिनी लुटणारे पोलिसांच्या जाळ्यात

तळेगाव ढमढेरे : गरजू व्यक्तीला पैशाचे आमिष दाखवून जमिनींचे कुलमुखत्यार पत्र तसेच खरेदीखत करून घेत जमिनींची परस्पर विक्री करणाऱ्या ... ...

पीएमपी प्रवाशांचा ऐवज चोरीच्या दोन घटना - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पीएमपी प्रवाशांचा ऐवज चोरीच्या दोन घटना

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : पीएमपी बसमधील गर्दीचा फायदा घेऊन प्रवाशांची पाकिटे, महिलांच्या पर्समधील दागिने, रोख रक्कम चोरुन नेण्याच्या ... ...

संचेती हेल्थकेअर ॲकॅडमीमध्ये ‘मास्टर्स इन डान्स’ - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :संचेती हेल्थकेअर ॲकॅडमीमध्ये ‘मास्टर्स इन डान्स’

डान्स थेरपीचा वापर आता आमच्या वैद्यकीय आणि मानसिक आरोग्य प्रणालीमध्ये व्यापकपणे लागू झाला आहे. अध्यापनशास्त्रात सर्जनशील साधने सादर करण्यासाठी ... ...

दिव्यांगांच्या मागण्यांचा विचार केला जाईल : वळसे-पाटील - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दिव्यांगांच्या मागण्यांचा विचार केला जाईल : वळसे-पाटील

मंचर उपजिल्हा रुग्णालय नूतन सुविधा लोकार्पण गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते झाले. या वेळी दिव्यांग संघटना आंबेगाव ... ...

सणवारात महागाईचा वाढला तडका - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सणवारात महागाईचा वाढला तडका

अभिजित कोळपे लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : श्रावण महिन्यापासून विविध सणवारांना आपल्याकडे सुरुवात होते. मात्र, नेमकी याच काळात दरवर्षी ... ...

पोलीस, डॉक्टर व पत्रकार यांना राखी बांधून रक्षाबंधन साजरे - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पोलीस, डॉक्टर व पत्रकार यांना राखी बांधून रक्षाबंधन साजरे

यवत पोलीस ठाणे व यवत ग्रामीण रुग्णालय रुग्णालयात रक्षाबंधन समारंभ झाला. यवत पोलीस स्टेशनचे नव्याने नियुक्त झालेले पोलीस ... ...

नरगपरिषदेचे ढिसाळ नियोजन नागरिकांच्या जीवावर - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नरगपरिषदेचे ढिसाळ नियोजन नागरिकांच्या जीवावर

दौंड : येथील नरगपरिषदेतील आरोग्य विभागाने गेली अकरा महिने कचरा उलणाऱ्या ठेकेदाराला बिल अदा केले नाही. त्यामुळे काही दिवसांपासून ... ...

महिन्याभरात पेट्रोलचे दर साडेतीन रुपयांनी वाढले - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महिन्याभरात पेट्रोलचे दर साडेतीन रुपयांनी वाढले

पुणे : राज्य आणि केंद्र सरकारने पेट्रोलवरील कर कमी करणार, असे सांगितले होते. मात्र, अद्याप याबाबत दोन्हीकडून कोणताही ठोस ... ...