लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
author-image

कोमल खांबे

कोमल खांबे या Lokmat.com मध्ये सिनियर एक्झिक्युटिव्ह-ऑनलाईन कंटेन्ट या पदावर काम करत आहेत. त्या मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींवर लिखाण करतात. मुंबई विद्यापीठातून विज्ञान शाखेची (B.Sc) पदवी घेतली आहे. मुंबई विद्यापीठाच्या गरवारे इन्स्टिट्यूटमधून त्यांनी पत्रकारितेचा डिप्लोमा पूर्ण केला आहे. त्यांना वाचन, लेखन व मुलाखती घ्यायला आवडते. 'लोकमत'आधी त्यांनी लोकसत्ता ऑनलाईनमध्ये काम केलं आहे. गेली ४ वर्ष त्या या क्षेत्रात काम करत आहेत.
Read more
Exclusive: 'रात्रीस खेळ चाले' ते थेट 'सिंघम अगेन'! अभिनेत्री व्हायचं नव्हतं, मग बॉलिवूडपर्यंत कशी पोहोचली भाग्या? - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Exclusive: 'रात्रीस खेळ चाले' ते थेट 'सिंघम अगेन'! अभिनेत्री व्हायचं नव्हतं, मग बॉलिवूडपर्यंत कशी पोहोचली भाग्या?

'रात्रीस खेळ चाले' मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री भाग्या नायर 'सिंघम अगेन'मध्ये झळकली आहे. अगदी छोट्याशा भूमिकेतही भाग्याने तिची छाप सोडली आहे. 'सिंघम अगेन'च्या निमित्ताने भाग्याने लोकमत फिल्मीशी संवाद साधला.  ...

Bhool Bhulaiyaa 3 Review: ट्विस्टवर ट्विस्ट पण हॉरर कॉमेडीचा 'भूल भुलैय्या', कसा आहे कार्तिक आर्यनचा सिनेमा? - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bhool Bhulaiyaa 3 Review: ट्विस्टवर ट्विस्ट पण हॉरर कॉमेडीचा 'भूल भुलैय्या', कसा आहे कार्तिक आर्यनचा सिनेमा?

ट्विस्टने भरपूर, मंजुलिका-अंज्युलिकाची जुगलबंदी, रूहबाबाच्या कॉमेडीने हसवणारा 'भूल भुलैय्या ३'चा रिव्ह्यू एकदा वाचा.  ...

पूजा सावंतची मॅनेजर ते अ‍ॅनिमल रेस्कुअर, बहिणीच्या पावलावर पाऊल न ठेवता रुचिराने धरली वेगळी वाट - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पूजा सावंतची मॅनेजर ते अ‍ॅनिमल रेस्कुअर, बहिणीच्या पावलावर पाऊल न ठेवता रुचिराने धरली वेगळी वाट

Navratri Special 2024 : पूजाची मॅनेजर म्हणून काम पाहणाऱ्या रुचिराने स्वत:ची एक वेगळी ओळखही जपली आहे. कॉलेजमध्ये कल्चरल कोऑरडिनेटर म्हणून काम बघणारी रुचिरा एक सर्टिफाइड अ‍ॅनिमल रेस्क्युअर आहे. लोकमत फिल्मीशी संवाद साधताना रुचिराने तिच्या या प्रवासाबद ...

महाराष्ट्राची इच्छा पूर्ण झाली! सूरज चव्हाण 'बिग बॉस मराठी'चा महाविजेता; अभिजीत सावंतचं स्वप्न भंगलं - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :महाराष्ट्राची इच्छा पूर्ण झाली! सूरज चव्हाण 'बिग बॉस मराठी'चा महाविजेता; अभिजीत सावंतचं स्वप्न भंगलं

Bigg Boss Marathi 5 Winner Suraj Chavan: आज बिग बॉस मराठी ५ चा ग्रँड फिनाले पार पडला. सोशल मीडिया स्टार सूरज चव्हाण हा यंदाच्या पर्वाचा विजेता ठरला आहे. बुक्कीत टेंगूळ देत सूरजने झापुक झुपूक स्टाइलने बिग बॉस मराठीच्या ट्रॉफीवर नाव कोरलं. ...

Navratri Special : "शेतकरी नवरा नको गं बाई" हा दृष्टिकोन बदलण्याची गरज, अभिनेत्री असलेली मृण्मयी शेतीकडे का वळली? - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Navratri Special : "शेतकरी नवरा नको गं बाई" हा दृष्टिकोन बदलण्याची गरज, अभिनेत्री असलेली मृण्मयी शेतीकडे का वळली?

अभिनेत्री ते शेतकरीण बाई! मुंबई सोडून मृण्मयीने का धरली गावाकडची वाट? जाणून घ्या तिचा प्रवास  ...

Exclusive: "मला हिंदी बिग बॉससाठी दोन वेळा विचारलं होतं, पण...", आर्या जाधवचा मोठा खुलासा - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Exclusive: "मला हिंदी बिग बॉससाठी दोन वेळा विचारलं होतं, पण...", आर्या जाधवचा मोठा खुलासा

बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतर आर्याने लोकमत फिल्मीला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने बिग बॉसच्या घरातील अनेक गोष्टींचा खुलासा केला. याबरोबरच बिग बॉस हिंदीची ऑफर होती, असा गौप्यस्फोटही आर्याने केला.  ...

'तुंबाड' फेम सोहम शाहने केलं अनिता दातेचं कौतुक, म्हणाला- "सिनेमात तिच्याबरोबर काम करताना..." - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'तुंबाड' फेम सोहम शाहने केलं अनिता दातेचं कौतुक, म्हणाला- "सिनेमात तिच्याबरोबर काम करताना..."

Tumbbad : 'तुंबाड' सिनेमात मराठी कलाकारांची फौज पाहायला मिळाली होती. या सिनेमात अभिनेत्री अनिता दाते केळकर हिने विनायक म्हणजेच सोहम शाहच्या पत्नीची भूमिका साकारली आहे. सोहमने सिनेमात अनिता दातेबरोबर काम करण्याचा अनुभव सांगितला. ...

Exclusive : सेटवर आलेला अनुभव, शाहरुखची प्रतिक्रिया अन् अनिता दाते; सोहम शाहने 'तुंबाड २'बद्दल दिली मोठी हिंट - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Exclusive : सेटवर आलेला अनुभव, शाहरुखची प्रतिक्रिया अन् अनिता दाते; सोहम शाहने 'तुंबाड २'बद्दल दिली मोठी हिंट

Tumbbad : 'तुंबाड' सिनेमात मुख्य भूमिका साकारणाऱ्या सोहम शाहने लोकमत फिल्मीशी खास बातचीत केली. ...