कोमल खांबे या Lokmat.com मध्ये सिनियर एक्झिक्युटिव्ह-ऑनलाईन कंटेन्ट या पदावर काम करत आहेत. त्या मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींवर लिखाण करतात. मुंबई विद्यापीठातून विज्ञान शाखेची (B.Sc) पदवी घेतली आहे. मुंबई विद्यापीठाच्या गरवारे इन्स्टिट्यूटमधून त्यांनी पत्रकारितेचा डिप्लोमा पूर्ण केला आहे. त्यांना वाचन, लेखन व मुलाखती घ्यायला आवडते. 'लोकमत'आधी त्यांनी लोकसत्ता ऑनलाईनमध्ये काम केलं आहे. गेली ४ वर्ष त्या या क्षेत्रात काम करत आहेत.Read more
छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारणाऱ्या विकी कौशलच्या अभिनयाचं सर्वत्र कौतुकही होत आहे. पण, मराठी अभिनेत्याला मात्र संभाजी महाराजांच्या भूमिकेतील विकी कौशल रुचलेला नाही. ...
Chhaava Trailer Controversy: 'छावा' सिनेमाच्या ट्रेलरमध्ये छत्रपती संभाजी महाराज आणि महाराणी येसूबाई हे लेझीम खेळत असल्याचं दाखविण्यात आलं आहे. यावरुन सिनेमाला विरोध होत आहे. यावर आता अमोल कोल्हेंनी प्रतिक्रिया दिली आहे. ...
लग्नाची नवी परिभाषा सांगणारा 'हॅशटॅग तदेव लग्नम' हा चित्रपट येत्या २० डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाच्या निमित्ताने दिग्दर्शक आणि कलाकारांनी 'लोकमत'शी साधलेला खास संवाद. ...
सुबोधने नुकतीच लोकमत फिल्मीला मुलाखत दिली. 'हॅशटॅग तदेव लग्नम' या सिनेमाच्या निमित्ताने त्याने दिलखुलास गप्पा मारल्या. याबरोबरच 'तू भेटशी नव्याने' या मालिकेबद्दलही सुबोधने त्याची प्रतिक्रिया दिली. ...
सिनेमातील भूमिका, लग्नसंस्था, मॅट्रीमोनियल साइट्स याबद्दल बोलताना तेजश्रीने दुसरं लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली. या मुलाखतीत तिने जोडीदाराच्या अपेक्षाही सांगितल्या. ...
मराठी अभिनेत्री भाग्या नायरला दीपिकासोबत स्क्रीन शेअर करताना पाहून चाहत्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. 'सिंघम अगेन' सिनेमाच्या निमित्ताने भाग्याने लोकमत फिल्मीशी खास संवाद साधला. ...