Thane: रासरंग गरबा या कार्यक्रमाची सातशे रुपयांची बनावट प्रवेशिका बनवून ९९ प्रवेशिकांची विक्री करीत ६९ हजार ३०० रुपयांची फसवणूक करणाऱ्या निमित्त अशोक ठक्कर (२३, रा. डोंबिवली) याला अटक केल्याची माहिती वागळे इस्टेट पोलिसांनी सोमवारी दिली. ...
ठाण्यात टेंभी नाका येथील देवीच्या आगमन मिरवणूकीच्या वेळी पत्रकारांशी बोलतांना मुख्यमंत्री शिंदे यांनी ठाकरे यांच्यासह भाजप विरोधात एकत्र आलेल्या २१ पक्षांच्या आघाडीवर सडकून टीका केली. ...