लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

जितेंद्र कालेकर

ठाण्यातील अवैध दारू विक्रेत्यांना राज्य उत्पादन शुल्काचा दणका, चार सराईतांवर एमपीडीए अंतर्गत कारवाई - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यातील अवैध दारू विक्रेत्यांना राज्य उत्पादन शुल्काचा दणका, चार सराईतांवर एमपीडीए अंतर्गत कारवाई

राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून अवैध दारूची विक्री, निर्मिती करणाऱ्या गुन्हेगारांवर कारवाई केली जाते. ...

अमली पदाथार्ची निर्मिती करुन तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, ८३ लाखांचा मुद्देमाल जप्त - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अमली पदाथार्ची निर्मिती करुन तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, ८३ लाखांचा मुद्देमाल जप्त

...या टोळीकडून २४ लाखांचे चार किलो ८५० ग्रॅम चरस आणि ३१ लाख ४८ हजारांचे एमडी असे ५५ लाख ७३ हजारांच्या अमली पदाथार्ंसह ८३ लाख ३२ हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. ...

मामाकडून एक कोटीची खंडणी उकळणाऱ्या भाच्याला अटक - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मामाकडून एक कोटीची खंडणी उकळणाऱ्या भाच्याला अटक

ठाणे खंडणी विराेधी पथकाची कारवाई: एसीबीमध्ये तक्रार करण्याची दाखविली भीती. ...

अल्पवयीन मुलीला कामावर ठेवून मारहाण करणाऱ्या शिक्षिकेविरुद्ध गुन्हा - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अल्पवयीन मुलीला कामावर ठेवून मारहाण करणाऱ्या शिक्षिकेविरुद्ध गुन्हा

कापूरबावडी पोलिसांची कारवाई: मुलाला न सांभाळल्याच्या रागातून दिली शिक्षा ...

पैशांचं आमिष दाखवून तरुणीकडून सेक्स रॅकेट चालविणाऱ्या महिलेसह दोघांना अटक - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पैशांचं आमिष दाखवून तरुणीकडून सेक्स रॅकेट चालविणाऱ्या महिलेसह दोघांना अटक

ठाणे: पैशांच्या अमिषाने तरुणींकडून भिवंडी परिसरामध्ये सेक्स रॅकेट चालविणाऱ्या एका दलाल महिलेसह दोघांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अनैतिक मानवी ... ...

राज्यात बंदी असलेल्या गुटख्याची कंटेनरमधून तस्करी : तीन कोटींचा गुटखा हस्तगत - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :राज्यात बंदी असलेल्या गुटख्याची कंटेनरमधून तस्करी : तीन कोटींचा गुटखा हस्तगत

ठाणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई: तीन कंटेनरही जप्त ...

वाहतूकीचे नियम पाळण्यात कमीपणा बाळगू नका- आशुतोष डुंबरे - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :वाहतूकीचे नियम पाळण्यात कमीपणा बाळगू नका- आशुतोष डुंबरे

ठाण्यातील डॉ. काशीनाथ घाणेकर नाटयगृहात ३४ व्या रस्ता सुरक्षा अभियानाचा सांगता समारंभ आयोजित केला होता. ...

मनसेचे शाखाध्यक्ष जमील शेख यांच्या खून प्रकरणातील सूत्रधाराला अटक - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मनसेचे शाखाध्यक्ष जमील शेख यांच्या खून प्रकरणातील सूत्रधाराला अटक

ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई: आरोपींची संख्या चार ...