लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
author-image

हेमंत बावकर

हेमंत बावकर हे Lokmat.com मध्ये सीनिअर कंटेंट मॅनेजर आहेत. गेली १४ वर्षे ते या क्षेत्रात काम करत आहेत. डिजिटल मीडियाचा त्यांना ७ वर्षांचा अनुभव आहे. सात वर्षे प्रिंट माध्यमातही त्यांनी काम केले आहे. राष्ट्रीय - आंतरराष्ट्रीय घडामोडी, टेक्नॉलॉजी, ऑटोमोबाईल, राजकारण आदी विषयांवर यांचे लेखन आहे. बीएससी कॉम्प्युटर सायन्समधून पदवी घेतली आहे. लोकमत ऑनलाईनपूर्वी त्यांनी तरुण भारत (बेळगाव), लोकसत्ता, सकाळ, प्रभात आदी प्रिंट मीडियात काम केलेले आहे.
Read more
बिहारींना मोफत कोरोना लस! आचारसंहितेचे उल्लंघन नाही; निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण - Marathi News | | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :बिहारींना मोफत कोरोना लस! आचारसंहितेचे उल्लंघन नाही; निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण

Bihar Election 2020: गेल्या वर्षी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या न्याय योजनेविरोधात निवडणूक आयोगाने असेच उत्तर दिले होते. या योजनेत 25 कोटी लोकांना प्रति महिना कमीतकमी उत्पन्न 6000 रुपये किंवा वर्षाला 72000 रुपये करण्याचे आश्वासन देण्यात आले होते.  ...

धूम धूम! जगभरात Reliance Jio ची बूम; 40 कोटी ग्राहकांसोबत बनली नंबर 1 - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :धूम धूम! जगभरात Reliance Jio ची बूम; 40 कोटी ग्राहकांसोबत बनली नंबर 1

Reliance Jio: रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी सांगितले की, जिओ आणि रिटेल व्य़वसायात कंपनीने गेल्या ६ महिन्यांत मोठ्या वाढीसह रिलायन्स ग्रुपमध्ये अनेक रणनीतिक आणि आर्थिक गुंतवणूकदारांचे स्वागत केले आहे.  ...

नायजेरियात भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत 20 शाळकरी मुलांचा मृत्यू - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नायजेरियात भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत 20 शाळकरी मुलांचा मृत्यू

accident : ट्रकचा ब्रेक फेल झाल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि समोरून येणाऱ्या स्कूल बसवर जाऊन धडकला. ...

करोडोंची गुंतवणूक आली तरीही Reliance चा नफा घटला; जिओचा ट्रिपल धमाका - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :करोडोंची गुंतवणूक आली तरीही Reliance चा नफा घटला; जिओचा ट्रिपल धमाका

Reliance industries : देशभरात कोरोना संकटामुळे लॉकडाऊन असूनही कंपनीला जूनच्या तिमाहीत 8380 कोटींचा नफा झाला होता. ...

तुर्कस्तानमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के; इमारती कोसळल्या, चार ठार - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :तुर्कस्तानमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के; इमारती कोसळल्या, चार ठार

Earthquake: प्राथमिक माहितीनुसार तुर्कस्तानमध्ये चार जणांचा मृत्यू झाला असून 100 हून अधिक जण जखमी झाले आहेत. ...

कमलनाथांवर निवडणूक आयोगाचा जोरदार प्रहार; काढून घेतला प्रचारकाचा स्टार - Marathi News | | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :कमलनाथांवर निवडणूक आयोगाचा जोरदार प्रहार; काढून घेतला प्रचारकाचा स्टार

Kamalnath : कमलनाथ यांनी वारंवार आचारसंहितेचे उल्लंघन केले आहे. यामुळे त्यांच्यावर ही कारवाई करण्यात येत असल्याचे आयोगाने स्पष्ट केले. ...

Gold and Silver Price: नवरात्री, दसरा सरताच सोने चमकले; चांदीत 1600 रुपयांची वाढ - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Gold and Silver Price: नवरात्री, दसरा सरताच सोने चमकले; चांदीत 1600 रुपयांची वाढ

Gold and Silver Price: शेवटच्या दोन सत्रांमधून आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किंमतीवर जोरदार दबाव दिसला. डिसेंबर डिलिव्हरी वाले सोने 1870 डॉलर प्रति औंसवर घसरले होते. ...

हॅट्स ऑफ इंडियन आर्मी; लाँच केले व्हॉट्सअ‍ॅप सारखे मेसेंजिग अ‍ॅप SAI - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :हॅट्स ऑफ इंडियन आर्मी; लाँच केले व्हॉट्सअ‍ॅप सारखे मेसेंजिग अ‍ॅप SAI

Indian Army : आर्मी द्वारे बनविण्यात आलेले हे अ‍ॅप व्हॉट्सअ‍ॅप, टेलिग्राम, SAMVAD आणि GIMS सारखे काम करते. एंड टू एंड एनक्रिप्शन मेसेजिंग प्रोटोकॉलचा वापर करण्यात आला आहे. ...