- LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
- नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
- आमच्यासाठी निवडणूक नाही तर दादांच्या स्मृतींचा यज्ञ, दु:ख बाजुला ठेवून सुनेत्रा पवारांनी पक्षाची, शासनाची धुरा सांभाळली - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
- सोलापूर : सोलापुरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस; विजांचा प्रचंड कडकडाट
- "हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक
- येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
- मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल समोरासमोर! सिग्नल बिघाड अन् मोटरमनचे प्रसंगावधान
- ''नरेंद्र मोदी हे दहशतवादी''; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव...
- भोंदू अशोक खरातचं ठाणे कनेक्शन; महापालिकेचे माजी सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांच्या विरोधात तक्रार
- खाडी देशांत युद्ध...! भारतीय पर्यटकांनी या देशांकडे वळविला आपला मोर्चा; उन्हाळ्यात तुम्ही कुठे जाणार?
- कसारा - रानमेवा गोळा करायला गेलेल्या मुलावर बिबट्याचा हल्ला; ८ वर्षीय कृष्णाचा मृत्यू
- हंगेरीची मोठी घोषणा! नेतन्याहूंना अटक करणार; नवीन पंतप्रधान पीटर माग्यार यांचा इस्रायलला मोठा इशारा
- युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण?
- महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा प्रेग्नेंट; नवरा फरमान खानचा मोठा दावा, पोलीस पोहोचले पण...
- "चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात?
- ठाण्यात सरकारी कामकाज ठप्प; बेमुदत संपामुळे नागरिक त्रस्त
- अरे बापरे! मोमोज खाणं ठरलं जीवघेणं; १० वर्षांच्या मुलीचं लिव्हर फेल, आठवेना, चालताही येईना
- भोंदू अशोक खरातच्या कोट्यवधीच्या प्रॉपर्टीवर येणार तात्पुरती टाच; 'अशी' होणार कुटुंबियांची अडचण
- Video - संतापजनक! "तू क्यूट दिसतेस, एकटीच राहतेस का?"; रॅपिडो ड्रायव्हरचा तरुणीला मेसेज
- "माझं विमान रनवेवर मुद्दाम ३० मिनिटं थांबवलं, याचा बदला घेऊ"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
![मोफत ॲडमिशनसाठी आस्तेकदम; सहा दिवसांत एकही प्रवेश नाही - Marathi News | | Latest vashim News at Lokmat.com मोफत ॲडमिशनसाठी आस्तेकदम; सहा दिवसांत एकही प्रवेश नाही - Marathi News | | Latest vashim News at Lokmat.com]()
शैक्षणिक वर्षे २०२३-२४ मध्ये आरटीई अंतर्गत जिल्ह्यातील ९९ शाळांनी नोंदणी केली. ...
![सव्वालाख शेतकऱ्यांना मिळणार १४०४ कोटींचे कर्ज - Marathi News | | Latest vashim News at Lokmat.com सव्वालाख शेतकऱ्यांना मिळणार १४०४ कोटींचे कर्ज - Marathi News | | Latest vashim News at Lokmat.com]()
खरीप हंगामातील कर्जवाटपाला १ एप्रिलपासून सुरुवात झाली असून पुढील ३० सप्टेंबरपर्यंत कर्जवाटप केले जाणार आहे. ...
![दहा वर्षांपासून तलावाचे काम रखडले; कास्तकार उपोषणास बसले - Marathi News | | Latest vashim News at Lokmat.com दहा वर्षांपासून तलावाचे काम रखडले; कास्तकार उपोषणास बसले - Marathi News | | Latest vashim News at Lokmat.com]()
साठवण तलावाचे काम पूर्ण करण्यासंदर्भात संबंधितांना सूचना कराव्यात अशी मागणी शेतकऱ्यांनी वारंवार निवेदनातून प्रशासनाकडे केली. ...
![पालकांनो, कागदपत्रे तयार ठेवा; १२ एप्रिलपासून मिळणार RTE प्रवेशाचे मेसेज - Marathi News | | Latest vashim News at Lokmat.com पालकांनो, कागदपत्रे तयार ठेवा; १२ एप्रिलपासून मिळणार RTE प्रवेशाचे मेसेज - Marathi News | | Latest vashim News at Lokmat.com]()
७८७ जागांवर होणार प्रवेश; निवड यादीकडे लक्ष ...
![कृषी, शैक्षणिक, गृह कर्जाचे नो टेन्शन; वार्षिक पतपुरवठा २४६५ कोटींचा - Marathi News | | Latest vashim News at Lokmat.com कृषी, शैक्षणिक, गृह कर्जाचे नो टेन्शन; वार्षिक पतपुरवठा २४६५ कोटींचा - Marathi News | | Latest vashim News at Lokmat.com]()
खरीप आणि रब्बी हंगामात १ लाख ३५ हजार ९७८ शेतकऱ्यांना १५ कोटी ६० लाख ५ हजार रुपयांचे कर्जवाटपाचे उद्दिष्ट आहे. ...
![फुकट्या प्रवाशांना दणका; विशेष मोहिमेत २८ हजार वसूल - Marathi News | | Latest vashim News at Lokmat.com फुकट्या प्रवाशांना दणका; विशेष मोहिमेत २८ हजार वसूल - Marathi News | | Latest vashim News at Lokmat.com]()
अकोला-पूर्णा मार्गावरुन विनातिकिट प्रवास करणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. दंडात्मक कारवाई केल्यानंतरही फुकट्यांची संख्या घटत नसल्याचे चित्र आहे. ...
![शेती, निवासी जमिनी संबंधित नकाशे आता एका क्लिकवर - Marathi News | | Latest vashim News at Lokmat.com शेती, निवासी जमिनी संबंधित नकाशे आता एका क्लिकवर - Marathi News | | Latest vashim News at Lokmat.com]()
नागरिकांसह कर्मचाऱ्यांची कसरत थांबणार ; डिजिटायझेशनचे काम अंतिम टप्प्यात ...
![वाशिम जिल्ह्याला अडीच लाख शिधा किट मंजूर; गुढीपाडव्यानंतरच लाभार्थींना मिळणार 'आनंदाचा शिधा - Marathi News | | Latest vashim News at Lokmat.com वाशिम जिल्ह्याला अडीच लाख शिधा किट मंजूर; गुढीपाडव्यानंतरच लाभार्थींना मिळणार 'आनंदाचा शिधा - Marathi News | | Latest vashim News at Lokmat.com]()
जिल्ह्याला २ लाख ५२ हजार ८६ शिधाजिन्नस किट गुरुवार(दि.१६) रोजी मंजूर झाल्या आहेत. ...