Mira Road Crime News: घरात लहान अल्पवयीन मुली असताना तृतीयपंथी आणि एका दाम्पत्या सोबत मिळून मुलींना घरातील सामानासह बाहेर काढून घराला टाळे ठोकणारयूं सवत सह अन्य चौघांवर काशिगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे . ...
सदर पोलीस शिपाई भरतीसाठीची मैदानी चाचणी दिनांक १९ व २५ जून या दरम्यान भाईंदर पश्चिमेच्या नेताजी सुभाषचंद्र बोस मैदान या ठिकाणी घेण्यात येणार होती . ...
तारा घरत आणि त्यांचा मुलगा पवन यांचा शिंदेसेनेत प्रवेश हा मीरा-भाईंदर मधील उद्धव ठाकरे सेनेच्या गळतीची सुरुवात मानली जात आहे. आमदार प्रताप सरनाईक यांच्या नेतृत्वाखाली हा पक्ष प्रवेश घडून आला आहे. ...
२०२४ सालचा पावसाळी मासेमारी बंदी कालावधी १ जून ते ३१ जुलैपर्यंत लागू असताना रेवस, करंजा आणि मुंबईतील काही मच्छिमारांनी अवैध मासेमारीचे सत्र सुरू ठेवले असल्याने माश्यांच्या प्रजनन आणि संवर्धनावर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. ...
शहरात नालेसफाई, गटारांची सफाई ही पूर्णपणे झाली असून यामध्ये पाठपुरावा करणाऱ्या सर्व स्वच्छता निरीक्षक, सफाई कर्मचारी यांचे आयुक्त यांनी कौतुक केले. ...
मीरारोड मध्य भाजपाशी संबंधित विकासक - ठेकेदार याच्या इमारत बांधकाम दरम्यान आणखी एका मजुराचा सुरक्षे अभावी पडून मृत्यू झाला असताना त्यात मीरारोड पोलिसांनी विकासकाला आरोपी करणे टाळले असल्याने टीका होत आहे . ...