लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

धीरज परब

बलात्काराच्या गुन्ह्यातील चार्टड अकाऊंटंटला जेल कोठडी - Marathi News | | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :बलात्काराच्या गुन्ह्यातील चार्टड अकाऊंटंटला जेल कोठडी

विष्णू शर्मा ह्याने २९ फेब्रुवारी ते मे २०२४ दरम्यान तिचा वेळोवेळी विनयभंग केला. ...

मीरारोड मधील आणखी २ अनधिकृत बारवर कारवाई  - Marathi News | | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :मीरारोड मधील आणखी २ अनधिकृत बारवर कारवाई 

मीरा भाईंदर महापालिकेने ३ जुलै रोजी २ बारच्या अनधिकृत बांधकामांवर तोडक कारवाई केली. ...

Mira Road: अंडरवर्ल्डशी संबंधित आंतरराज्य टोळी कडून ३२७ कोटी ६९ लाख रुपयांचे मेफेड्रोन हस्तगत - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Mira Road: अंडरवर्ल्डशी संबंधित आंतरराज्य टोळी कडून ३२७ कोटी ६९ लाख रुपयांचे मेफेड्रोन हस्तगत

Mira Road Crime News: अंडरवर्ल्डच्या कुख्यात गुंड दाऊदशी संबंधित अमली पदार्थ तस्करी प्रकरणी मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखा १ ने देशातील विविध राज्यातून १५ जणांना अटक केली आहे . ...

भटक्या श्वानाच्या हत्ये प्रकरणी दंड वा तुरुंगवासाची शिक्षा - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भटक्या श्वानाच्या हत्ये प्रकरणी दंड वा तुरुंगवासाची शिक्षा

काशीमीरा पोलीस ठाणे हद्दीत सप्टेंबर २०२२ मध्ये रस्त्यावरील एका श्वानास लाथ मारून त्याची हत्या केली गेली होती. ...

मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस शिपाईची ७ जुलैला लेखी परिक्षा - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस शिपाईची ७ जुलैला लेखी परिक्षा

मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्तालयातील रिक्त असलेल्या २३१ पोलीस शिपाई भरतीसाठी  ८ हजार ४९ उमेदवारांनी अर्ज केले होते. ...

आईने मोबाईलमध्ये गेम खेळू नको सांगितल्याने १५ वर्षाच्या मुलाची आत्महत्या - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आईने मोबाईलमध्ये गेम खेळू नको सांगितल्याने १५ वर्षाच्या मुलाची आत्महत्या

या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे .  ...

Mira Road: पोलीस आणि पालिकेच्या दुर्लक्षामुळे भरणी माफिया मुजोर, भर रस्त्यातच टाकत आहेत डेब्रिस - माती - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Mira Road: पोलीस आणि पालिकेच्या दुर्लक्षामुळे भरणी माफिया मुजोर, भर रस्त्यातच टाकत आहेत डेब्रिस - माती

Mira Road News: मीरा भाईंदर शहरात भरणी माफिया यांचा धुमाकूळ प्रकरणी ठोस कारवाई  होत नसल्याने आता भरणी माफियांनी भर रस्त्यात डेब्रिस - माती आदी टाकणे सुरु केले आहे . त्यामुळे रस्ता अरुंद होऊन रहदारी व वाहतुकीला अडथळा होत अपघाताचा धोका वाढला आहे.  ...

Mira Road: मीरारोडच्या ३ हुक्का पार्लरची बेकायदा बांधकामे तोडली    - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Mira Road: मीरारोडच्या ३ हुक्का पार्लरची बेकायदा बांधकामे तोडली   

Mira Road News: मुख्यमंत्र्यांच्या आदेशा नंतर नशेच्या व्यवसाय करणाऱ्यांच्या अनधिकृत बांधकामांवर मीरा भाईंदर महापालिकेची कारवाई सुरूच असून पालिकेने मीरारोडच्या तीन हुक्का पार्लरच्या बेकायदा शेड व बांधकामे तोडली. ...