लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
author-image

बाळकृष्ण परब

बाळकृष्ण परब हे Lokmat.com मध्ये काम करत आहेत. राजकीय, क्रिकेट आणि राष्ट्रीय विषयांवर ते लेखन करतात. ते २०११ पासून पत्रकारितेत असून, मागच्या नऊ वर्षांपासून ते डिजिटल माध्यमामध्ये काम करत आहेत. तत्पूर्वी त्यांनी पाच वर्षे मुद्रित माध्यमांमध्ये काम केलेलं आहे. ‘लोकमत’मध्ये येण्यापूर्वी त्यांनी आपला वार्ताहर, मी मराठी लाईव्ह आणि मुंबई लाईव्ह याठिकाणी काम केलं आहे.
Read more
‘’महाविकास आघाडीच्या मंत्र्यांनी अवैध व्यवसायांसाठी जिल्हे वाटून घेतलेत’’ बावनकुळेंचा गंभीर आरोप - Marathi News | | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :‘’महाविकास आघाडीच्या मंत्र्यांनी अवैध व्यवसायांसाठी जिल्हे वाटून घेतलेत’’ बावनकुळेंचा गंभीर आरोप

Chandrashekhar Bawankule News : महाविकास आघाडी सरकारमध्ये सर्व प्रकारचे अवैध धंदे सुरू आहेत. महाविकास आघाडीच्या मंत्र्यांनी अवैध व्यवसायांसाठी जिल्हे वाटून घेतले आहेत. ...

कोरोनापाठोपाठ आता जगावर 'चापरे विषाणू'चा धोका, अशी आहेत लक्षणे - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कोरोनापाठोपाठ आता जगावर 'चापरे विषाणू'चा धोका, अशी आहेत लक्षणे

chaparre virus : कोरोना विषाणूने संपूर्ण जगात घातलेला धुमाकूळ थांबवण्याचे नाव घेत नसताना आता मानवजातीसमोर अजून एका धोकादायक विषाणूचे संकट उभे राहिले आहे. ...

मोदी आणि बायडेन यांच्यात फोन पे चर्चा, कोरोनासह विविध मुद्यांवर झाली बातचित - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदी आणि बायडेन यांच्यात फोन पे चर्चा, कोरोनासह विविध मुद्यांवर झाली बातचित

Modi-Biden News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्याशी चर्चा केली. ...

’भाजपाने बिहारच्या विजयाचा आनंद पुढची चार वर्षे साजरा करावा’ शिवसेनेचा सामनामधून टोला - Marathi News | | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :’भाजपाने बिहारच्या विजयाचा आनंद पुढची चार वर्षे साजरा करावा’ शिवसेनेचा सामनामधून टोला

Shiv Sena News : बिहारला विकासाच्या दिशेने नेण्यासाठी महाराष्ट्रातील अनुभवी भाजपा नेत्यांची मदत घ्यावी. त्यामुळे बिहारला फायदा होईल. सोबतच महाराष्ट्रातही शांतता राहील ...

प्रक्षोभक विधाने करणाऱ्या गुपकार गटाच्या नेत्यांना अमित शाहांनी सुनावले खडेबोल, म्हणाले... - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रक्षोभक विधाने करणाऱ्या गुपकार गटाच्या नेत्यांना अमित शाहांनी सुनावले खडेबोल, म्हणाले...

Amit Shah : जम्मू आणि काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग राहिला आहे. भारताची जनता राष्ट्रहिताविरोधात तयार झालेल्या कुठल्याही अपवित्र ग्लोबल आघाडीला सहन करणार नाही. ...

coronavirus: दिल्ली पुन्हा लॉकडाऊनच्या दिशेने? अरविंद केजरीवाल केंद्राकडे पाठवणार प्रस्ताव - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :coronavirus: दिल्ली पुन्हा लॉकडाऊनच्या दिशेने? अरविंद केजरीवाल केंद्राकडे पाठवणार प्रस्ताव

Delhi Corona News : दिल्लीमध्ये गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा फैलाव वेगाने वाढत चालला आहे. सध्याच्या घडीला देशातील इतर कुठल्याही राज्यापेक्षा अधिक रुग्ण दिल्लीत सापडत आहेत. ...

ठेवीदारांना मोठा धक्का, एचडीएफसीसह अन्य दोन बँकांनी घटवले मुदत ठेवींवरील व्याजदर - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ठेवीदारांना मोठा धक्का, एचडीएफसीसह अन्य दोन बँकांनी घटवले मुदत ठेवींवरील व्याजदर

Banking Sector News : मुदत ठेवींमध्ये गुंतवणूक करणाऱ्या ठेवीदारांना धक्का देणारा निर्णय एचडीएफसी बँकेसह अन्य दोन बँकांनी घेतला आहे. ...

coronavirus: भारत बायोटेकच्या 'Covaxin' या कोरोनावरील लसीची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरू - Marathi News | | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :coronavirus: भारत बायोटेकच्या 'Covaxin' या कोरोनावरील लसीची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरू

Bharat Biotech Vaccine Update : भारत बायोटेक कंपनीने दोन ऑक्टोबर रोजी भारतीय औषधी महानियंत्रक (डीसीजीआय) यांच्याकडे लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील परीक्षणासाठी परवानगी मागितली होती. ...