लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
author-image

बाळकृष्ण परब

बाळकृष्ण परब हे Lokmat.com मध्ये काम करत आहेत. राजकीय, क्रिकेट आणि राष्ट्रीय विषयांवर ते लेखन करतात. ते २०११ पासून पत्रकारितेत असून, मागच्या नऊ वर्षांपासून ते डिजिटल माध्यमामध्ये काम करत आहेत. तत्पूर्वी त्यांनी पाच वर्षे मुद्रित माध्यमांमध्ये काम केलेलं आहे. ‘लोकमत’मध्ये येण्यापूर्वी त्यांनी आपला वार्ताहर, मी मराठी लाईव्ह आणि मुंबई लाईव्ह याठिकाणी काम केलं आहे.
Read more
सात दिवसांपासून पाच वर्षे, असा राहिलाय नितीश कुमारांचा मुख्यमंत्रिपदाचा प्रत्येक कार्यकाळ - Marathi News | | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :सात दिवसांपासून पाच वर्षे, असा राहिलाय नितीश कुमारांचा मुख्यमंत्रिपदाचा प्रत्येक कार्यकाळ

Nitish Kumar News : जेडीयूचे नेते नितीश कुमार बिहारचे मुख्यमंत्री म्हणून आज सातव्यांदा शपथ घेणार आहेत. नितीश बाबूंनी यापूर्वी सहा वेळा बिहारचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले आहे. ...

घाऊक महागाईचा दर आठ महिन्यांतील सर्वोच्च पातळीवर, ऑक्टोबरमध्ये १.४८ टक्के दर - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :घाऊक महागाईचा दर आठ महिन्यांतील सर्वोच्च पातळीवर, ऑक्टोबरमध्ये १.४८ टक्के दर

Inflation News : गेल्या वर्षभरात सलग तिसऱ्यांदा या दरात वाढ झाली आहे. त्यामुळे हा दर गेल्या आठ महिन्यातील सर्वोच्च पातळीवर पोहोचला आहे. ...

नितीश सरकारमध्ये असतील भाजपा-जेडीयूचे प्रत्येकी सात मंत्री, या नेत्यांची नावे आघाडीवर - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नितीश सरकारमध्ये असतील भाजपा-जेडीयूचे प्रत्येकी सात मंत्री, या नेत्यांची नावे आघाडीवर

Nitish Kumar oath ceremony News : नितीश कुमार यांच्या मंत्रिमंडळात भाजपा आणि जेडीयूचे प्रत्येकी सात मंत्री असतील. तसेच हम आणि व्हीआयपीला प्रत्येकी एक मंत्रिपद मिळेल, असे निश्चित झाले आहे. ...

महाआघाडीत वादाची ठिणगी, राहुल गांधींवरील टीकेवरून काँग्रेस-आरजेडीमध्ये आरोप-प्रत्यारोप - Marathi News | | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :महाआघाडीत वादाची ठिणगी, राहुल गांधींवरील टीकेवरून काँग्रेस-आरजेडीमध्ये आरोप-प्रत्यारोप

Bihar Assembly Election 2020 : आरजेडीचे ज्येष्ठ नेते शिवानंद तिवारी यांनी राहुल गांधींवर केलेल्या टीकेवरून काँग्रेस आणि आरजेडीमध्ये आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरू झाली आहे. ...

coronavirus: दिलासादायक! देशभरात कोरोनाच्या नव्या रुग्णसंख्येत पुन्हा मोठी घट, दिवसभरात सापडले एवढे रुग्ण - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :coronavirus: दिलासादायक! देशभरात कोरोनाच्या नव्या रुग्णसंख्येत पुन्हा मोठी घट, दिवसभरात सापडले एवढे रुग्ण

CoronaVirus Positive News : गेल्या चार महिन्यांतील एका दिवसात सापडलेली सर्वात कमी रुग्ण संख्या आहे. यापूर्वी १५ जुलै रोजी देशात २९ हजार ४२९ रुग्णांची नोंद झाली होती. ...

"हाथरसच्या नावाने गरळ ओकणाऱ्या राज्य सरकारचा आता कुणी गळा धरला आहे?” - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"हाथरसच्या नावाने गरळ ओकणाऱ्या राज्य सरकारचा आता कुणी गळा धरला आहे?”

Beed acid attack incident : बीडमध्ये एका २० वर्षीय तरुणीला अ‍ॅसिड टाकून ठार मारण्यात आलं. ही घटना दुर्दैवी आहे. हाथरसच्या नावाने गरळ ओकणारे राज्य सरकारचा आता कुणी गळा धरला आहे? ...

‘’बिहारची निवडणूक सुरू असताना राहुल गांधी बहिणीच्या घरी पिकनिक करत होते’’ आरजेडीच्या ज्येष्ठ नेत्याची टीका - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘’बिहारची निवडणूक सुरू असताना राहुल गांधी बहिणीच्या घरी पिकनिक करत होते’’ आरजेडीच्या ज्येष्ठ नेत्याची टीका

Shivanand tiwari Criticize Rahul Gandhi : बिहार विधानसभा निवडणुकीत निसटता पराभव झाल्यानंतर राष्ट्रीय जनता दलाने बिहारमधील पराभवाचे खापर काँग्रेसवर फोडले आहे. ...

बिहारमध्ये काँग्रेस महाआघाडीसाठी बेडी ठरली, आरजेडीच्या ज्येष्ठ नेत्याने केला आरोप - Marathi News | | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :बिहारमध्ये काँग्रेस महाआघाडीसाठी बेडी ठरली, आरजेडीच्या ज्येष्ठ नेत्याने केला आरोप

Bihar Assembly Election 2020 News : विधानसभा निवडणुकीतील पराभवामुळे महाआघाडीमधील घटक पक्षांमध्ये सध्या निराशेचे वातावरण आहेत. त्यातच आता बिहारमधील निवडणुकीत सुमार कामगिरी करणाऱ्या काँग्रेसवर आरजेडीने जोरदार टीका केली आहे. ...