लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
author-image

बाळकृष्ण परब

बाळकृष्ण परब हे Lokmat.com मध्ये काम करत आहेत. राजकीय, क्रिकेट आणि राष्ट्रीय विषयांवर ते लेखन करतात. ते २०११ पासून पत्रकारितेत असून, मागच्या नऊ वर्षांपासून ते डिजिटल माध्यमामध्ये काम करत आहेत. तत्पूर्वी त्यांनी पाच वर्षे मुद्रित माध्यमांमध्ये काम केलेलं आहे. ‘लोकमत’मध्ये येण्यापूर्वी त्यांनी आपला वार्ताहर, मी मराठी लाईव्ह आणि मुंबई लाईव्ह याठिकाणी काम केलं आहे.
Read more
 नांदेडच्या निकालाने काँग्रेसला ऑक्सिजन, तर भाजपाला धडा  - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र : नांदेडच्या निकालाने काँग्रेसला ऑक्सिजन, तर भाजपाला धडा 

नांदेडच्या निकालांनी काँग्रेससाठी सध्याच्या घडीला आत्मविश्वास आणि हुरूप वाढवणाऱ्या ऑक्सिजनचे काम केले आहे. तर निवडणुका एके निवडणुका राजकारण करणाऱ्या आणि जनतेला गृहित धरणाऱ्या भाजपाला सावध राहण्याचा इशारा दिला आहे. ...

व्हॉट्सअॅप फॉर बिझनेस, व्हॉट्सअॅपचे नवे अॅप, रेग्युलर व्हर्जनपेक्षा हे आहेत सहा हटके फिचर्स - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :व्हॉट्सअॅप फॉर बिझनेस, व्हॉट्सअॅपचे नवे अॅप, रेग्युलर व्हर्जनपेक्षा हे आहेत सहा हटके फिचर्स

सोशल मीडिया साइट्समध्ये सर्वात व्हॉट्सअॅपने व्यावसायिकांसाठी व्हॉट्सअॅप फॉर बिझनेस या नावाने नवे अॅप लॉन्च केले आहे. या अॅपमध्ये व्हॉट्सअॅपमध्ये नसलेले सहा वेगवेवेगळे फिचर्स देण्यात आले आहेत ...

क्रिकेटच्या भूमीत रंगणार ज्युनियर फुटबॉलचे महायुद्ध - Marathi News | | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :क्रिकेटच्या भूमीत रंगणार ज्युनियर फुटबॉलचे महायुद्ध

भारत म्हटला की पहिल्या प्रथम ज्या गोष्टी आपल्या नजरेसमोर उभ्या राहताता त्यामध्ये क्रिकेटचा उल्लेख आवर्जुन करावा लागेल. क्रिकेट आपल्या देशाचा जणू अघोषित राष्ट्रीय खेळ. मात्र आता या क्रिकेटच्या भूमीत 17 वर्षांखालील मुलांच्या फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्ध ...

अव्वल कोहलीची नंबर वन टीम इंडिया, कसोटीपाठोपाठ वनडेतही दबदबा    - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अव्वल कोहलीची नंबर वन टीम इंडिया, कसोटीपाठोपाठ वनडेतही दबदबा   

कसोटीपाठोपाठ एकदिवसीय क्रमवारीतील अव्वलस्थानावरही भारतीय संघ विराजमान झाला आहे. त्यामुळे कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारतीय संघाचा दबदबा निर्माण झालाय असे अधिकृतरित्या म्हणण्यास हरकत नाही. आता राहता राहिलेय ट्वेंटी-२० क्रिकेट. भारतीय संघाचा सध्या ...

प्रेरणादायी! बुरखा आणि हिजाबमध्ये क्रिकेट खेळून त्या लढताहेत समतानतेची लढाई  - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रेरणादायी! बुरखा आणि हिजाबमध्ये क्रिकेट खेळून त्या लढताहेत समतानतेची लढाई 

चेहऱ्यावर बुरखा, हिजाब परिधान करून खांद्यावरची बॅट सावरत ती स्कूटीवरून निघते. जवळच्या कॉलेजमध्ये क्रिकेटचा सराव करण्यासाठी. तिची ही जिद्द केवळ खेळपट्टीवरच प्रतिस्पर्ध्यांना आव्हान देत नाही तर सामाजिक आणि धार्मिक बंधनांनाही आव्हान देत आहे.  ...

दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी नारायण राणेंचा उल्लेख टाळला - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी नारायण राणेंचा उल्लेख टाळला

विजयादशमीच्या मुहुर्तावर झालेल्या दसरा मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना मार्गदर्शन करताना केंद्रातील मोदी सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली. मात्र गेल्या काही दिवसांपासून शिवसेना आणि उद्धव ठाकरेंवर ...

मरणमार्ग! जबाबदार कोण? अफवा, प्रवासी की रेल्वे प्रशासन    - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मरणमार्ग! जबाबदार कोण? अफवा, प्रवासी की रेल्वे प्रशासन   

नवरात्रीमधील हा शुक्रवार मुंबईतील उपनगरीय रेल्वे आणि रेल्वे प्रवाशांच्या दृष्टीने काळा शुक्रवार ठरला. मृतांच्या कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय. या दुर्घटनेनंतर आता सार्वत्रिक संताप व्यक्त होतोय. या दुर्घटनेला जबाबदार कोण? असा प्रश्न आता उपस्थितीत झ ...

भाजपा पक्षात घेईना, काँग्रेस राहू देईना, राणेंचे राजकारण त्रिशंकू अवस्थेत - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपा पक्षात घेईना, काँग्रेस राहू देईना, राणेंचे राजकारण त्रिशंकू अवस्थेत

भाजपाच्या वाटेवर असलेले राज्याचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या आगामी वाटचालीविषयीची उत्सुकता संपूर्ण राज्याला लागली आहे. सध्या राजकारणात अच्छे दिन उपभोगत असलेल्या भाजपात प्रवेशासाठी उत्सुक असूनही भाजपाकडून त्यांच्या पक्षप्रवेशाबाबत सुरू असलेली ...