थेट शरद पवार यांच्याविरुद्ध काही केले की त्यांनाच त्याची सहानूभूती मिळते हे ईडीच्या प्रकरणातून लक्षात आल्यामुळे भाजपने त्यांच्याविरुध्द आता ‘अजितअस्त्रा’चा वापर करण्याची योजना आखली आहे. ...
राष्ट्रवादीचे विधिमंडळ नेते अजित पवार यांनी बंडखोरी करत भाजपशी हातमिळवणी केल्यानंतर शरद पवार यांनी सूत्रे हातात घेतली आणि शनिवारी सायंकाळपर्यंत बहुतेक आमदार परत आणून पक्षात अजूनही आपलाच शब्द प्रमाण असल्याचे सिद्ध केले. ...