शहाण्या माणसाने मुंबईच्या रस्त्यावरून चालण्या-फिरण्याची स्वप्नेही पाहू नये? ‘जी-२०’ परिषदेच्या निमित्ताने येणाऱ्या पाहुण्यांसाठी ‘झाकाझाक’ काय सांगते? ...
अजित पवार यांनी मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेचा आराखडा तयार केला होता, पण पैसा कसा उभारावा या विवंचनेत तो कागदावरच राहिला. ...
मुंबईकर रस्त्यावरील खड्ड्यांमुळे, तर ठाणे-नवी मुंबई मार्गातील लोक रस्त्यावर करून ठेवलेल्या स्पीड ब्रेकरमुळे प्रचंड त्रासून गेले आहेत. ...
सार्वजनिक आरोग्य केंद्रांमध्ये जाणाऱ्या गोरगरिबांना उपचार मिळाले नाहीत किंवा औषधे मिळाली नाहीत म्हणून ते कुठल्याही पेपरवाल्याकडे, चॅनलवाल्याकडे जाणार नाहीत. ...
कुठल्याही निवडणुकांसाठी एक ‘नरेटिव्ह सेट’ केले जाते. कॅगचे ऑडिट होईपर्यंत मुंबई महापालिकेची निवडणूक होणार नाही, असे मानले जाते. ...
वसंतदादा पाटील मुख्यमंत्री होते. सांगलीच्या गेस्ट हाउसला ते मीटिंग घेत होते. ...
काही गोष्टी सरकारने जाणीवपूर्वक राजकारणापासून दूर ठेवायला हव्यात. मुलांवर चांगले संस्कार घडविण्यासाठी निकोप वातावरण हवे. ...
जर महाविकास आघाडीतून बाहेरच पडायचे होते, तर एवढे दिवस का लावले? आधीच जर हे केले असते, तर आम्ही ४० जणांनी वेगळा विचार कशाला केला असता..? ...