लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

आप्पासाहेब पाटील

मोठी बातमी; अलिशान कारमध्ये आढळल्या हातभट्टी दारूच्या टयुबा - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मोठी बातमी; अलिशान कारमध्ये आढळल्या हातभट्टी दारूच्या टयुबा

राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई ; साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त ...

होम मैदानावर चार मोबाइल टॉयलेटची सुविधा; धूळ कमी करण्यासाठी तासाला पाण्याचा सडा - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :होम मैदानावर चार मोबाइल टॉयलेटची सुविधा; धूळ कमी करण्यासाठी तासाला पाण्याचा सडा

सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर यात्रा; महापालिकेची यंत्रणा लागली कामाला ...

सोलापूर शहराच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार; टेंभुर्णीजवळ पाईपलाईनचा वॉल्व्ह तुटला - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर शहराच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार; टेंभुर्णीजवळ पाईपलाईनचा वॉल्व्ह तुटला

पाईपलाईनचा वॉल्व्ह तुटल्याने सुमारे दीड तास लाखो लिटर पाणी वाया गेले. ...

लाच घेण्यासाठी एपीआयची नवी शक्कल; कँटीन चालकासह तीन जणांवर एसीबीची कारवाई - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लाच घेण्यासाठी एपीआयची नवी शक्कल; कँटीन चालकासह तीन जणांवर एसीबीची कारवाई

ही कारवाई बुधवारी करण्यात आली. याप्रकरणी पांगरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

शेटे वाड्यात योगदंडाची पूजा; सोलापूरच्या सिध्दरामेश्वर यात्रेच्या धार्मिक विधीस प्रारंभ - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :शेटे वाड्यात योगदंडाची पूजा; सोलापूरच्या सिध्दरामेश्वर यात्रेच्या धार्मिक विधीस प्रारंभ

सोलापूरचे ग्रामदैवत श्री शिवयोगी सिध्दरामेश्वर महाराजांच्या यात्रेतील धार्मिक विधीस आज बुधवारपासून प्रारंभ झाला आहे.  ...

वॉटर प्रूफ लायटिंगमुळे इंद्रभुवनाचे रंग उजळणार; मुंबईनंतर सोलापुरातील महानगरपालिकेत प्रयोग - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :वॉटर प्रूफ लायटिंगमुळे इंद्रभुवनाचे रंग उजळणार; मुंबईनंतर सोलापुरातील महानगरपालिकेत प्रयोग

इमारतीला विद्युत रोषणाई (लायटिंग) करण्यात आली असून सण, उत्सव काळात विविध प्रकारचा लूक पाहायला मिळणार असून यामुळे इंद्रभुवन इमारतीचे रंग उजळणार असल्याची प्रचिती सोलापूरकरांना लवकरच पाहावयास मिळणार आहे. ...

रेल्वेत फुकटे प्रवासी वाढले; साडेपाच लाख फुकट्या प्रवाशांना ठोठावला ३५ कोटींचा दंड  - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :रेल्वेत फुकटे प्रवासी वाढले; साडेपाच लाख फुकट्या प्रवाशांना ठोठावला ३५ कोटींचा दंड 

रेल्वे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार असे की, मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागात वरिष्ठ वाणिज्य मंडल प्रबंधक रणनवरे यांच्या मार्गदर्शनाखाली तिकीट तपासणी मोहीम सातत्याने हाती घेण्यात येते. ...

सोलापुरातील प्राणी संग्रहालयाच्या मान्यतेसाठी पुन्हा पाठविला नव्याने प्रस्ताव - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापुरातील प्राणी संग्रहालयाच्या मान्यतेसाठी पुन्हा पाठविला नव्याने प्रस्ताव

सोलापूरपासून २५० किलोमीटर अवतीभोवती एकही प्राणी संग्रहालय नाही. ...