लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

आप्पासाहेब पाटील

तिकिट तपासणी करताना सापडले दोन लाखांचे सोन्याचे दागिने; पोलीस ठाण्यात केले जमा - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :तिकिट तपासणी करताना सापडले दोन लाखांचे सोन्याचे दागिने; पोलीस ठाण्यात केले जमा

धावत्या रेल्वेत तिकिट तपासणी करीत असताना अचानक पायाला काहीतरी लागले म्हणून पाहिले असता ३२ ग्रॅम सोन्याचे दागिने आढळून आले. ...

सोलापूर जिल्ह्यातील महिलांवरील अत्याचार, विनयभंगाच्या गुन्ह्यात घट - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सोलापूर जिल्ह्यातील महिलांवरील अत्याचार, विनयभंगाच्या गुन्ह्यात घट

अत्याचार, विनयभंग व महिलांसंदर्भातील इतर गुन्हे कमी करण्यासाठी ग्रामीण पोलिसांची टीम प्रयत्न करीत आहेत. ...

सोलापूर शहरातील स्मार्ट सिटीचे ४२ पूर्ण कामांचे महापालिकेकडे हस्तांतरण होणार; आयुक्तांनी दिले आदेश - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर शहरातील स्मार्ट सिटीचे ४२ पूर्ण कामांचे महापालिकेकडे हस्तांतरण होणार; आयुक्तांनी दिले आदेश

उर्वरित कामे आहेत प्रगतिपथावर ...

राज्यातील विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा २ फेब्रुवारीपासून परीक्षा कामकाजावर बहिष्कार! - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :राज्यातील विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा २ फेब्रुवारीपासून परीक्षा कामकाजावर बहिष्कार!

या आंदोलनाची घोषणा विद्यापीठ व महाविद्यालयीन सेवक संयुक्त कृती समितीचे प्रमुख संघटक अजय देशमुख व प्रमुख सल्लागार डॉ. आर. बी. सिंह यांनी केली आहे.  ...

सोलापूर महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे माजी सभापती किरण पवार यांचे निधन - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे माजी सभापती किरण पवार यांचे निधन

किरण पवार हे सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे व्हा. चेअरमन होते. ...

मोठी बातमी; भीमा नदी डिकसळ पुलावरील सर्व प्रकारची वाहतूक बंद - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मोठी बातमी; भीमा नदी डिकसळ पुलावरील सर्व प्रकारची वाहतूक बंद

वाहनधारकांनी नोंद घेवून प्रशासनास सहकार्य करावे,असे आवाहनही पत्रकात करण्यात आले आहे. ...

सोलापूर : मित्रानेच केला मित्राचा खून; चिप्पा मंडईतील खुनातील मृत युवकाची ओळख पटली - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर : मित्रानेच केला मित्राचा खून; चिप्पा मंडईतील खुनातील मृत युवकाची ओळख पटली

रविवारी झालेल्या खुनातील मृत व्यक्तीची ओळख पटली असल्याची माहिती पोलिसांनी दिली.  ...

यंदा भरपूर पाऊस, देशात नैसर्गिक आपत्ती येणार; सोलापूरच्या सिध्देश्वर यात्रेतील भाकणूक - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :यंदा भरपूर पाऊस, देशात नैसर्गिक आपत्ती येणार; सोलापूरच्या सिध्देश्वर यात्रेतील भाकणूक

सोलापूरच्या सिद्धरामेश्वर यात्रेतील भाकणूक हा भविष्य वर्तवण्याचा पारंपरिक प्रकार आहे. ...