लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

आप्पासाहेब पाटील

मालट्रकने उसाच्या ट्रॅक्टरला धडक दिल्याने ट्रॉली पलटी; महामार्गावरील वाहतूक झाली विस्कळीत - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मालट्रकने उसाच्या ट्रॅक्टरला धडक दिल्याने ट्रॉली पलटी; महामार्गावरील वाहतूक झाली विस्कळीत

तब्बल दीड तासानंतर वाहतूक सुरळीत झाली. यापूर्वी बाळ्यामधून सदरची वाहतूक ही सर्विस रोड वरून वळवण्यात आल्यामुळे अनेक वाहनांना मार्ग मोकळा झाला होता. ...

दु:ख बातमी; सोलापुरातील ज्येष्ठ कलावंत शुकुर सय्यद यांचे निधन - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :दु:ख बातमी; सोलापुरातील ज्येष्ठ कलावंत शुकुर सय्यद यांचे निधन

त्यांचे मरण रंग हे नाटक हे राज्य नाट्य स्पर्धेत पहिले आले होते. ...

सोलापुरातील मंडल अधिकारी, तलाठ्यांचा बेमुदत रजा आंदोलन मागे - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापुरातील मंडल अधिकारी, तलाठ्यांचा बेमुदत रजा आंदोलन मागे

अप्पर जिल्हाधिकारी यांनी काढला तोडगा; मागण्याबाबत सकारात्मक विचार ...

शहाजीबापू पाटलांच्या ताफ्यातील पोलिसांच्या गाडीचा अपघात; एक ठार, एक जखमी - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :शहाजीबापू पाटलांच्या ताफ्यातील पोलिसांच्या गाडीचा अपघात; एक ठार, एक जखमी

पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन जखमीला सांगोला येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी तातडीने दाखल केले. ...

सोलापुरातील प्रवाशांना दिलासा; म्हैसूर-सोलापूर एक्स्प्रेसचे दोन डबे वाढविले - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापुरातील प्रवाशांना दिलासा; म्हैसूर-सोलापूर एक्स्प्रेसचे दोन डबे वाढविले

रेल्वे प्रशासनाची माहिती ; स्लीपर क्लासचे कोच केले कमी ...

५८ एकर जागेवर साचलेल्या ४० फुटांचे कचऱ्यांचे ढिगारे हटणार; बिनकामाचा कचरा जमिनीत गाडणार! - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :५८ एकर जागेवर साचलेल्या ४० फुटांचे कचऱ्यांचे ढिगारे हटणार; बिनकामाचा कचरा जमिनीत गाडणार!

सोलापूर महापालिकेचा उपक्रम  ...

सकाळी नव्हे आता दुपारच्या सत्रातही धावू लागल्या घंटागाड्या; सोलापुरात ३० टन कचरा वाढला - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सकाळी नव्हे आता दुपारच्या सत्रातही धावू लागल्या घंटागाड्या; सोलापुरात ३० टन कचरा वाढला

 भैय्या चौक, आसार मैदान, पार्क चौपाटी, पूर्व भागात धावू लागल्या दुपारच्या सत्रात घंटागाड्या ...

Solapur: दंड न भरलेल्या अडीच हजार वाहनधारकांना वाहतूक शाखेने पाठवल्या नोटिसा, कोर्टात हजर रहावे लागणार - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :Solapur: दंड न भरलेल्या अडीच हजार वाहनधारकांना वाहतूक शाखेने पाठवल्या नोटिसा, कोर्टात हजर रहावे लागणार

Traffic Police: आवाहन, सांगून, नोटीस व मोठी कारवाई करण्यात येईल, असा इशारा देऊनही दंड न भरणाऱ्या वाहनधारकांना आता न्यायालयीन कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. ...