लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

अनिल गवई

रागात निघून गेला अन् तलावात जीव दिला - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :रागात निघून गेला अन् तलावात जीव दिला

युवकाचा मृतदेह बुधवारी जनुना येथील तलावात आढळून आला. ...

पाकिट चोरणाऱ्या महिलेला पाठलाग करून पकडले; महिला पोलिसांचे प्रसंगावधान - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :पाकिट चोरणाऱ्या महिलेला पाठलाग करून पकडले; महिला पोलिसांचे प्रसंगावधान

स्थानिक बसस्थानकावर बसमध्ये चढताना एका सेवानिवृत्त शिक्षिकेच्या पर्समधील पाकीट लंपास करण्यात आले. ...

नांदुऱ्यात पकडला एमपीतून आलेला ३० लाखांचा गुटखा; अपर पोलीस अधिक्षक पथकाची कारवाई - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :नांदुऱ्यात पकडला एमपीतून आलेला ३० लाखांचा गुटखा; अपर पोलीस अधिक्षक पथकाची कारवाई

ट्रकसह ४६ लाखांचा मुद्देमाल. ...

गर्भलिंग निदान, मुलीचा गर्भ असल्यास पाडण्यासाठी छळ - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :गर्भलिंग निदान, मुलीचा गर्भ असल्यास पाडण्यासाठी छळ

विवाहितेच्या तक्रारीवरुन सासरच्या सात जणांविरोधात गुन्हा ...

उधारीतून २० शेतकऱ्यांची ८१ लाखांची फसवणूक - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :उधारीतून २० शेतकऱ्यांची ८१ लाखांची फसवणूक

शेतकऱ्यांची ८१ लाखांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार तालुक्यातील शहापूर येथे समोर आला. ...

विद्यार्थीनीची गळफास घेऊन आत्महत्या, तायडे कॉलनीतील भर दुपारची घटना - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :विद्यार्थीनीची गळफास घेऊन आत्महत्या, तायडे कॉलनीतील भर दुपारची घटना

प्राप्त माहितीनुसार, कु.सानिका निलेश वरूडकर असे आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थीनीचे नाव आहे. सोमवारी सकाळी परीक्षा असल्यामुळे ती नियमित शाळेत गेली. पेपर सोडवून आल्यानंतर दुपारी १२ वाजताच्या सुमारास ती घरी परतली. ...

सोने आणि पैशांसाठी विवाहितेचा छळ, सासरच्या पाच जणांविरोधात गुन्हा दाखल - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :सोने आणि पैशांसाठी विवाहितेचा छळ, सासरच्या पाच जणांविरोधात गुन्हा दाखल

सुरुवातीचे काही दिवस चांगले वागविल्यानंतर सासरच्या मंडळीने सोन्याची पोत आणि पैसे आणण्यासाठी शारीरिक व मानसिक छळ सुरू केला. ...

विजेचे बिल थकवले, नांदुऱ्याचे पाणी तोडले; ऐन उन्हाळ्यात नांदुरा शहरावर पाणी टंचाईचे गडद सावट - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :विजेचे बिल थकवले, नांदुऱ्याचे पाणी तोडले; ऐन उन्हाळ्यात नांदुरा शहरावर पाणी टंचाईचे गडद सावट

या कारवाईमुळे नांदुरा शहरातील पाणी पुरवठा ठप्प झाल्याने शहरात एकच खळबळ माजली असून वीज जोडणी कापल्याची नामुष्की नांदुरा पालिकेवर ओढवली आहे. ...