लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

अजित मांडके

संजय राऊतांनी महायुतीची काळजी करु नये, आनंद परांजपे यांनी दिला सबुरीचा सल्ला - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :संजय राऊतांनी महायुतीची काळजी करु नये, आनंद परांजपे यांनी दिला सबुरीचा सल्ला

लोकसभेच्या जागांवर महायुतीचेच उमेदवार निवडून येतील राऊतांनी या बद्दल काळजी करु नये असा सल्ला राष्ट्रवादीचे प्रवक्ते आनंद परांजपे यांनी दिला आहे. ...

विरोधकांना उमेदवार मिळत नसेल तर बिनविरोध निवडून द्या - राजन विचारे यांनी काढला चिमटा - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :विरोधकांना उमेदवार मिळत नसेल तर बिनविरोध निवडून द्या - राजन विचारे यांनी काढला चिमटा

असा चिमटा ठाणे लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार राजन विचारे यांनी काढत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना डिवचण्याचे काम केले.  ...

अधिकाऱ्यांची लगबग सुरू, ठाण्यात नवे आयुक्त येताच घोटाळ्यातील जुनी बिलं अदा करण्याचा सपाटा - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अधिकाऱ्यांची लगबग सुरू, ठाण्यात नवे आयुक्त येताच घोटाळ्यातील जुनी बिलं अदा करण्याचा सपाटा

घोटाळा झालेल्या नालेसफाईच्या कामातील कोट्यवधीचे देयक नवे आयुक्त येताच काढली ...

"ठाणे महापालिकेच्या चौथ्या मजल्यावरून वसुली कोण करतो?" - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :"ठाणे महापालिकेच्या चौथ्या मजल्यावरून वसुली कोण करतो?"

ज्यांनी परांजपेंच्या कुटुंबाचे हाॅस्पिटलचे बिल भरले ते कपटी मित्र कसे? असा सवाल जितेंद्र आव्हाडांवर आरोप करणाऱ्या आनंद परांजपे आणि नजीब मुल्ला यांना विचारण्यात आला आहे. ...

तर राष्ट्रवादी शिवतारेंचा समाचार घेईल; आनंद परांजपे यांनी दिले आव्हान - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :तर राष्ट्रवादी शिवतारेंचा समाचार घेईल; आनंद परांजपे यांनी दिले आव्हान

शिवसेना हे चिन्ह गेल्यानंतर त्यांना त्यांचे अस्तित्व आणि जागा समजेल असा इशाराही परांजपे यांनी यावेळी दिला. ...

ठाण्यात उन्हाचा कडाका वाढत असतांनाच हवेची गुणवत्ता सुधारली - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात उन्हाचा कडाका वाढत असतांनाच हवेची गुणवत्ता सुधारली

मागील महिनाभरात शहराची हवा कधी मध्यम तर कधी प्रदुषित गटात मोडली गेल्याचे दिसून आले. त्यातही सध्या हवेचा गुणवत्ता निदेर्शांक सरासरी १२७ एवढा आढळला आहे. ...

महावितरणचं काम, मीटरसाठी ११ महिने थांब; ठाणेकरांना होतोय नाहक त्रास - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :महावितरणचं काम, मीटरसाठी ११ महिने थांब; ठाणेकरांना होतोय नाहक त्रास

महावितरणच्या भोगंळ कारभाराचा ठाणेकर नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. ...

जिल्हा रुग्णालयात १० हजार ६६३ यशस्वी मोतीबिंदू शस्त्रक्रिया - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :जिल्हा रुग्णालयात १० हजार ६६३ यशस्वी मोतीबिंदू शस्त्रक्रिया

मोतीबिंदूच्या बाबतीत अनेकजण दुर्लक्ष करताना दिसतात. काहींना मोतीबिंदू शस्त्रक्रियेचा खर्च परवडत नाही तर काही व्यक्ती आज करू उद्या करू म्हणून टाळाटाळ करतात. मात्र याचा विपरीत परिणाम डोळ्यांवर होण्याची शक्यता अधिक असते. ...