लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

अजित मांडके

मतदान जनजागृतीसाठी स्वाक्षरी मोहिम; मतदानाबाबत आयुक्त सौरभ राव यांनी केले नागरिकांना आवाहन - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मतदान जनजागृतीसाठी स्वाक्षरी मोहिम; मतदानाबाबत आयुक्त सौरभ राव यांनी केले नागरिकांना आवाहन

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी होऊन आपला मतदानाचा अधिकार बजावावा यासाठी संपूर्ण शहरात नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे. ...

ठाणे भाजपला मिळणार का? सांगणार कोण..? - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे भाजपला मिळणार का? सांगणार कोण..?

मागील निवडणुकीत शिवसेनेचे राजन विचारे यांना ७ लाख ४० हजार ९६९ मते मिळाली होती ...

उत्तर महाराष्ट्रात शिवसेनेचे अस्तित्व त्या सीटवरच; म्हणून आज आग्रही आहोत उद्याही असणार: अजय बोरस्ते  - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उत्तर महाराष्ट्रात शिवसेनेचे अस्तित्व त्या सीटवरच; म्हणून आज आग्रही आहोत उद्याही असणार: अजय बोरस्ते 

आजही आणि उद्याही आग्रही असणार असल्याचे शिंदे सेनेचे नाशिक जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते यांनी सांगितले. ...

ठाण्यासह इतर भागांचा पाणी पुरवठा राहणार बंद - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यासह इतर भागांचा पाणी पुरवठा राहणार बंद

ठाणे, नवी मुंबई, मिरा भाईंदर, टीटीसी औद्योगिक क्षेत्र, वागळे इस्टेट आदी परिसरांचा पाणी पुरवठा २४ तासांसाठी बंद ठेवला जाणार आहे. ...

राज्यस्तरीय पक्ष भाजप मगरीसारखा गिळून खातो; जितेंद्र आव्हाड यांची टीका - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :राज्यस्तरीय पक्ष भाजप मगरीसारखा गिळून खातो; जितेंद्र आव्हाड यांची टीका

ठाण्यात पत्रकारांशी बोलतांना त्यांनी ही टीका केली. ...

Thane: ताबा सुटून ट्रक झाडाला धडकून उलटला, मुंबईकडे जाणारी वाहतूक तासभर विस्कळीत - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Thane: ताबा सुटून ट्रक झाडाला धडकून उलटला, मुंबईकडे जाणारी वाहतूक तासभर विस्कळीत

Thane Accident News: औषधे घेऊन मुंबईला निघालेल्या ट्रकवरील चालकाचा ताबा सुटून ट्रक झाडाला धडकला आणि त्या अपघातात तो ट्रक उलटल्याची घटना शुक्रवारी सकाळी साडेसहा वाजण्याच्या दरम्यान मुंबई नाशिक महामार्गावरील मर्फी कंपनी बस स्टॉपसमोर घडली. ...

शिमगा गेला, गुढी उतरली तरी महायुतीचा उमेदवार ठरेना - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शिमगा गेला, गुढी उतरली तरी महायुतीचा उमेदवार ठरेना

उमेदवार शिंदेसेना की भाजपच्या चिन्हावर लढणार याचा वाद ...

राजकीय पक्षांनी आपल्या जाहीरनाम्यात लघु उद्योगांना द्यावे स्थान, ठाणे स्मॉल स्केल इंडस्ट्रीजचे आवाहन - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :राजकीय पक्षांनी आपल्या जाहीरनाम्यात लघु उद्योगांना द्यावे स्थान, ठाणे स्मॉल स्केल इंडस्ट्रीजचे आवाहन

जेम पोर्टल अधिक वापरायोग्य अनुकुल केले पाहिजे आणि इमएमएमई कडून कोणतीही ट्रँझॅकशन फी आकारली जाऊ नये अशी मागणीही त्यांनी केली आहे.   ...