सोलापूर: नांदेड-कोल्हापूर खाजगी ट्रॅव्हल्स बसला सांगोला-मंगळवेढा रोडवर दिघे वस्तीजवळ अपघात; ३५ प्रवासी जखमी कोलकाता - पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी सुवेंदू अधिकारी दाखल, पंतप्रधान मोदींसह भाजपाचे बडे नेते उपस्थित मराठीचा ‘टक्का’ घसरला; ९४ हजार विद्यार्थी नापास; दहावीचा निकाल ९२% : प्रथम भाषा मराठीत ९२% उत्तीर्ण सर्वांना मोफत घर नको, ‘कट ऑफ डेट’ वाढवू नका, ‘त्याच ठिकाणी’ कशाला? प. बंगालमध्ये सुवेंदूच भाजपच्या सत्तेचे ‘अधिकारी’; मुख्यमंत्रिपदासाठी आठही प्रस्ताव सुवेंदू अधिकारी यांच्या एकट्याच्याच नावाचे काकडी की 'स्लो पॉयझन'? विकत घेण्यापूर्वी १०० वेळा विचार करा; Video पाहून सरकेल पायाखालची जमीन विजयला मदत करू शकतो ३२ वर्षांपूर्वीचा कोर्टाचा एक निकाल; राजभवनाशी संघर्ष अन् तामिळनाडूच्या सत्तेची चावी... विजयने व्हॉट्सअपवर पाठिंबा मागितला, हा तर घमेंडीपण...; VCK चा गंभीर आरोप, भाजपवरही टीका... ठरले! पश्चिम बंगालमध्ये सुवेंदु अधिकारी यांची मुख्यमंत्रीपदी वर्णी; रूपा गांगुलींसह उत्तर बंगालला मिळणार उपमुख्यमंत्रीपद नव्या मंत्रिमंडळाची शपथ होत नाही तोच पाटण्यात शिक्षक परीक्षार्थी रस्त्यावर उतरले; पोलिसांचा लाठीमार 'हंताव्हायरस' संक्रमित जहाजावर २ भारतीय क्रू; त्यांच्या प्रकृतीबाबत माहिती मिळालेली नाही सोलापूर : तांबेवाडी (ता. माळशिरस) येथे मित्रानेच केला मित्राचा खून; चोरी, मारामारी, यातून जमली जोडी, मैत्रीचे परिवर्तन झाले शत्रूत्वात. "मारेकऱ्यांना फाशी नको, जन्मठेप द्या"; चंद्रनाथ रथ यांच्या आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश विचित्र...! मुलींच्या वापरलेल्या शूजसाठी या देशात गर्दी, २५-३० हजारांची लोक लावतायत बोली... रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज! AI सांगणार तुमचं वेटिंग तिकीट कन्फर्म होणार की नाही रस्त्यावरील झेब्रा क्रॉसिंग नेहमी पांढऱ्याच पट्ट्यांचे का असते? निळ्या, पिवळ्या पट्ट्यांचे पण करून पाहिलेले...
Amravati News: केंद्र अथवा राज्य सरकारच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांच्या दौऱ्याबाबत प्रशासन कमालीची काळजी घेते. मात्र लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर आता मंत्र्यांना त्यांच्या दौऱ्याबाबतची माहिती प्रशासनाला द्यावी लागेल. ...
स्टेट बँकेच्या कृषी विकास शाखेमधून ३० लाख रुपयांचे कर्ज मंजूर करवून घेतेवेळी आरोपी महिलेेने अभियंता कॉलनी, नवसारी या भागातील बांधलेले घर बँकेकडे गहाण ठेवले होते. ...
सर्व परिचरांच्या पदोन्नतीची यादी तयार करून पदोन्नती समितीच्या १३ मार्च रोजी दिलेल्या मंजुरी दिली आहे. ...
‘मोदीजी आपसे बैर नही, राणा तेरी खैर नही!’ अशा फलकबाजीने शहरातील राजकीय वातावरण कमालिचे तापले आहे. ...
तरुणीच्या मित्राला मारहाण, चौघांविरुद्ध गुन्हा ...
सीईओ तथा प्रशासक संजीता मोहपात्रा यांच्याकडून शिक्कामोर्तब ...
Amravati News: महिला व बालविकास विभाग व मार्फत मुलींच्या जन्माला प्रोत्साहन देण्यासाठी आणि मुलींच्या जन्माचे स्वागत करण्यासाठी या योजना राबविण्यात येतात त्या अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या लेक लाडकी या योजनेतून अमरावती जिल्ह्यातील ९८५ मुलींच्या खात्यात ...
महानगरपालिकेत आयुक्तपदाच्या खुर्चीवरून ‘राज’कारण सुरू झाले आहे. ...
मैत्री तोडल्यानंतरही टगेगिरी : ‘ते’ फोटो व्हायरल करण्याची धमकी ...
मात्र राज्यात १० हजार बसेसवर शासनाचा उदोउदो, नेत्यांची छायाचित्रे असलेल्या योजनांची जाहिरात कशी हटविणार, हा मोठा गंभीर प्रश्न उद्भवणार आहे. ...