Amravati News: अमरावती जिल्हा परिषदेने सन २०२४-२५ या वर्षातील रोजगार हमी योजनेचा १० हजार १०५ कोटी ३५ लाख ७० हजार रुपयांचा आराखडा तयार केला आहे. त्याला जिल्हा परिषद सीईओ तथा प्रशासक यांनी १५ मार्च रोजी मंजुरीही दिली आहे. ...
Amravati News: बेलपुरा येथील कुख्यात गुन्हेगार प्रशांत ऊर्फ सोनू लक्ष्मण चावरे (२६) याला एमपीडीए कायद्यांतर्गत एक वर्षासाठी जिल्हा मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले. १९ मार्च रोजी ही कारवाई करण्यात आली. ...
Amravati News: नवभारत साक्षरता कार्यक्रमात पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी जिल्हाभरातील १ हजार ६०३ परीक्षा केंद्रांवर रविवारी, १७ मार्च रोजी पार पडली. उल्लास ॲपवर सुमारे ३१ हजार ६९७ असाक्षरांची नोंदणी करण्यात आली आहे. ...
Amravati News: लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम शनिवार, १६ मार्च रोजी केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केल्यानंतर लगेेच आदर्श आचारसंहिता अमलात आली आहे. आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सौरभ कटीयार यांनी दिले आहेत. ...
Amravati News: राष्ट्रीय अंधत्व व दृष्टी क्षीणता नियंत्रण कार्यक्रमांतर्गत १९ फेब्रुवारी ते ९ मार्चपर्यंत जिल्ह्यात मोतीबिंदू शस्त्रक्रिया मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेमध्ये जिल्ह्यात मोतीबिंदू असलेल्या जवळपास २६३० ज्येष्ठ नागरिकांची शस्त्रक्रिया क ...