Railway Doctor call : रेल्वेच्या १३८ या हेल्पलाइनवर संपर्क करून डॉक्टर कॉल सुविधेचा वापर केल्यास पुढील रेल्वेस्थानकावर वैद्यकीय सुविधा उपलब्ध होऊ शकते. ...
यापूर्वी शिवसेनेकडे पुरेसे संख्याबळ नसतानाही विजयाचा चमत्कार घडवू शकणारे बाजोरिया यंदा पूर्ण बहुमताची आकडेवारी जमेस असतानाही पराभूत झाले, याचे कारण खुद्द शिवसेनेतर्गत गटबाजीत व महाआघाडीच्या घटक पक्षातील गांभीर्याच्या अभावात दडले आहे. ...
अकोल्यात भाजपाचा विजय झाल्यानंतर भाजपाचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांचे सुपूत्र आणि माजी खासदार निलेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे. ...
Vidhan Parishad Election Result; राज्यातील विधान परिषद निवडणुकीच्या निकालात भाजपानं बाजी मारली असून विदर्भातील दोन्ही जागांवर विजय मिळवण्यात पक्षाला यश आलं आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीची अनेक मतं फुटल्याने मोठा धक्का बसला आहे. ...
Vasant Khandelwal Defeat Gopikishan Bajoriya : अकोला जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात मतगणगणा केंद्रांवरील सर्वच पाच टेबलवर खंडेलवाल यांची सरशी झाल्याचे दिसून आले. ...
Vidhan Parishad Election Result: अकोला-वाशिम-बुलडाणा विधान परिषद मतदारसंघामध्येही BJPने Shiv Senaना आणि महाविकास आघाडीचा दारुण पराभव केला आहे. येथे भाजपाचे Vasant Khandelwal यांनी शिवसेनेचे मातब्बर नेते Gopikishan Bajoria यांना पराभूत केले आहे. ...