या पार्श्वभूमीवर आरोग्यविषयक समस्या तातडीने निकाली काढण्याच्या दृष्टीने जिल्हयातील प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावरील रुग्णकल्याण समित्यांच्या सभा नियमित घेण्यात याव्या, असे निर्देश जिल्हा परिषद अध्यक्ष संगीता अढाऊ यांनी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाल ...