जिल्ह्यात या महिन्यात दि. १३, दि. १९, दि. २२ व दि. २३ जुलै रोजी अतिवृष्टी झाली. जिल्ह्यातील ५२ महसूल मंडळांपैकी ३४ मंडळे अतिवृष्टीत बाधित झाली आहेत ...
भारतीय प्रशासकीय सेवेतील (आयएएस) २०१९ मधील तुकडीच्या त्या सनदी अधिकारी असून, सर्वप्रथम त्रिपुरामधील अंबासा येथे उपविभागीय अधिकारी म्हणून त्यांनी काम केले आहे. ...
दहीहंडा व बोरगाव मंजू पोलीस स्टेशनच्या हद्दीत विद्युत वाहिनीचे ॲल्युमिनियमचे तार चोरणाऱ्या टोळीला अटक करण्यात स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांना यश आले आहे. ...
Heavy Rain in Akola : अकोला - जिल्ह्यात रात्रीपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे नदी - नाल्यांना पूर आले असून, पुलावरून पाणी वाहत आहे. जिल्ह्यातील विविध भागांत पुराचे पाणी अनेक घरांत घुसले असून, अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. ...