गजानन याने २३ दिवसांपूर्वी विषारी औषध प्राशन केले होते. त्यानंतर जामखेड येथील खाजगी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू होते. परंतु डॉक्टरांना त्याला वाचवण्यात अपयश आले. या घटनेमुळे जामखेड परिसरात खळबळ उडाली आहे. ...
निलेश लंके यांनी निवडणुकीदरम्यान कांदा आणि दूध दराचा प्रश्न उपस्थित करत मतदान प्रक्रिया संपताच १५ मे रोजी आपण रस्त्यावर उतरून आंदोलन करणार असल्याचे जाहीर केले होते. ...
Maharashtra Lok Sabha Election 2024: अहमदनगर येथील एका मतदान केंद्रावर मतदारांना मतदान केंद्रात जाऊ न देता त्यांच्या बोटाला शाई लावून त्यांचे मतदान घडवून आणण्याचा प्रकार घडला. या प्रकारावर महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांनी आक्षेप घेतला. ...